Corona : मालेगावात पाच नवे कोरोना रुग्ण, दहा वर्षाखालील दोन मुलांना कोरोना

नाशिकच्या मालेगावात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण ही लहान मुलं आहेत.

Corona : मालेगावात पाच नवे कोरोना रुग्ण, दहा वर्षाखालील दोन मुलांना कोरोना
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 8:43 AM

नाशिक : नाशकात कोरोनाचा विळखा हा वाढतच आहे (Malegaon Corona Patients). नाशिकच्या मालेगावात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण ही लहान मुलं आहेत. याममध्ये दहा वर्षाखालील एका मुलाला आणि मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता मालेगावात (Malegaon Corona Patients) कोरोनाबाधितांची संख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे.

मालेगावात पाच नवे रुग्ण आढळुन आल्याने चिंता वाढली आहे. काल रात्री उशिरा या रुग्णांचा अहवाल आला. यामध्ये 64 रुग्णांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 22 जणांचे अहवाल काल प्राप्त झाले. या 22 जणांपैकी 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

या पाच पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही दोन्ही लहान मुलं 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. यामध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे (Malegaon Corona Patients). या रुग्णांच्या अहवालानंतर मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतेच

राज्यात काल (11 एप्रिल) कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1761 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत 208 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. तर 127 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

Malegaon Corona Patients

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.