PHOTO | ‘सई रे सई’… सई लोकूरचा दिलखेचक ग्लॅमरस लूक
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा नुकताच पार पडला. (Marathi actress Sai lokur engagement glamorous photos)

- मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरचा साखरपुडा नुकताच पार पडला. याचे काही निवडक फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
- तिर्थदीप रॉय असे सईच्या होणाऱ्या पतीचे नाव आहे.
- सईने साखरपुड्याला पिवळ्या आणि लाल रंगाचा लेहंगा घातला होता. त्यात तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
- तर, तीर्थदीपने तिला मॅच करण्यासाठी पिवळ्या रंगाची शेरवानी घातली आहे.
- सईने साखरपुड्यात घातलेल्या लेहंग्यात ती फारच सुंदर दिसत आहे.
- साखरपुडा झाल्याची बातमी देत सईने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता
- सईच्या मनमोहक अदातील फोटो पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहेत.







