AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona Update | पुणे जिल्ह्यात 99 नवे कोरोना रुग्ण, आकडा 2 हजार 300 वर

पुणे जिल्ह्यात बुधवारी (6 मे) 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 2,300 वर पोहोचली आहे.

Pune Corona Update | पुणे जिल्ह्यात 99 नवे कोरोना रुग्ण, आकडा 2 हजार 300 वर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 07, 2020 | 12:23 AM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (6 मे) 99 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ (Pune Corona New Cases) झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 2,300 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 127 जणांचा कोरोनानमुळे (Pune Corona New Cases) मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात बुधवारी 86 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 2,029 वर पोहोचली आहे. दिवसभरात पुणे शहरात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 118 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 52 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात सध्या 1,324 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यापैकी 79 हे क्रिटिकल आहेत. तर 18 कोरोना रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

राज्यात कोरोनाचे 16,758 रुग्ण

महाराष्ट्रात आज (6 मे) कोरोनाच्या 1,233 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 हजार 758 झाली आहे. आज राज्यात 275 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात एकूण 3 हजार 094 रुग्ण बरे झाले आहेत.(Pune Corona New Cases)

राज्यात दिवसभरात 34 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या 651 वर पोहोचली आहे.

Pune Corona New Cases

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

जळगावभोवती कोरोनाचा विळखा, एकाच दिवसात 19 नवे रुग्ण, एकूण आकडा 85 वर, मृतांचा आकडाही वाढला

Corona Update : महाराष्ट्राला दिलासा, दोन दिवसात 700 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 44 पैकी 34 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे

मुंबईचं कुटुंब गावात अडकलं, कुटुंबाने लॉकडाऊन सार्थकी लावला, 20 दिवसात विहीर खोदली

Follow Us
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त