AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Death : पुण्यात दिवसभरातील तिसरा कोरोना बळी, एकूण मृतांचा आकडा…

आज पुण्यात 63 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला.

Corona Death : पुण्यात दिवसभरातील तिसरा कोरोना बळी, एकूण मृतांचा आकडा...
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 15, 2020 | 7:19 PM
Share

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच (Pune Corona Update) कोरोना बळींची संख्याही वाढत आहे. आज पुण्यात 63 वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे पुण्यात कोरोनामुळे झालेला हा दिवसभरातला तिसरा मृत्यू आहे. त्यामुळे आता पुण्यातील कोरोना बळींची संख्या 39 वर येऊन पोहोचली आहे. तर पुण्यात आणखी एक कोरोना संशयित (Pune Corona Update) रुग्ण आढळून आला आहे.

आज ससून रुग्णालयात दोन कोरोना बाधित पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक 73 वर्षीय, तर दुसरा 34 वर्षीय होता. 73 वर्षीय पुरुषाला निमोनिया झालेला होता. तर 34 वर्षीय तरुणाला स्थूलतेचा आजारही होता. त्यानंतर ससून रुग्णालयातच आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात आणखी एक कोरोना संशयित

पुणे शहराजवळील वाघोली या उपनगरात आणखी एक कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे. एका ड्रायव्हरला झाली कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. संशयित रुग्णाचे वय 45 वर्षे आहे (Pune Corona Update). एका खाजगी लॅबचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या संशयिताला पुढील तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच, कुटुंबांतील व्यक्तींना देखील तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अनेक व्यक्तींनाही होम क्वारांटाईन करण्यात आलं आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वाघोली गाव बंद राहणार आहे. लोकांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे (Pune Corona Update) आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

पिंपरीत कोरोनाबाधित अंडी विक्रेत्याचा 85 किरकोळ विक्रेत्यांशी संपर्क, 181 जण क्वारंटाईन

सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला ‘कोरोना’, पुण्यात 144 गर्भवती क्वारंटाईन

पुण्यात कर्फ्यूच्या व्याप्तीत वाढ, 28 नवीन भागात संचारबंदी, कुठे-कुठे कर्फ्यू लागू?

पुण्यातील ‘ही’ पाच रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी निश्चित

Follow Us
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? -शिंदे
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? एकनाथ शिंदेंच्या विधानाने खळबळ
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…