LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. आठ राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडले आहे. पंजाबामधील 13, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 4, चंडीगढ 1 या ठिकाणी आज मतदान झाले. या टप्प्यात तब्बल 918 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या टप्प्यात […]

LIVE : लोकसभा निवडणूक : 8 राज्यातील 59 जागांवर सरासरी 60 टक्के मतदान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:35 PM

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. आठ राज्यातील 59 जागांवर आज मतदान पार पडले आहे. पंजाबामधील 13, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधील 8, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 4, चंडीगढ 1 या ठिकाणी आज मतदान झाले. या टप्प्यात तब्बल 918 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातही आज मतदान पार पडले. नरेंद्र मोदींचा सामना काँग्रेसच्या अजय राय, एसपी-बीएसपी-आरएलडी महाआघाडीच्या शालिनी यादव यांच्याशी झाला. या ठिकाणाहून एकूण 25 उमेदवार रिंगणात उतरले होते.

LIVE UPDATE : 

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 52.05 टक्के मतदान” date=”19/05/2019,3:57PM” class=”svt-cd-green” ] बिहार 46.66 %, हिमाचल प्रदेश 50.31 %, मध्य प्रदेश 57.36 %, पंजाब 48.41 %, पश्चिम बंगाल 63.55 % उत्तर प्रदेश 46.07%, झारखंड 64.81%, चंदीगड 50.24 % [/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 40.54 टक्के मतदान” date=”19/05/2019,2:22PM” class=”svt-cd-green” ] बिहार 36.20 %, हिमाचल प्रदेश 34.58 %, मध्य प्रदेश 44.88 %, पंजाब 37.45 %, पश्चिम बंगाल 49.59 % उत्तर प्रदेश 36.61%, झारखंड 52.89%, चंदीगड 37.20 % [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना, भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद” date=”19/05/2019,11:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 20.51 टक्के मतदान” date=”19/05/2019,11:52AM” class=”svt-cd-green” ] बिहार 18.90 %, हिमाचल प्रदेश 16.95 %, मध्य प्रदेश 20.95 %, पंजाब 19.69 %, पश्चिम बंगाल 25.84 % उत्तर प्रदेश 18.05%, झारखंड 27.71%, चंदीगड 18.70% [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम बंगाल – भाजपच्या पोलिंग एजंटला मारहाण” date=”19/05/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ] पश्चिम बंगाल – भाजपच्या पोलिंग एजंटला मारहाण, शक्ती घोष असे पोलिंग एजंटचे नाव, पश्चिम बंगालच्या 90 नंबरच्या बुथवर मारहाणीची घटना, जखमी शक्ती घोष बारासात रुग्णालयात दाखल [/svt-event]

[svt-event title=”पश्चिम बंगालमधील मथुरापूरमधील रायडिगी परिसरात बॉम्बस्फोट” date=”19/05/2019,10:18AM” class=”svt-cd-green” ] पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. ही घटना मथुरापूरमधील रायडिगी परिसरात घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरु असताना हा स्फोट झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या बॉम्बस्फोटात जीवितहानी झालेली नाही [/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 7.45 टक्के मतदान ” date=”19/05/2019, 09:30AM” class=”svt-cd-green” ] बिहार 10 %, हिमाचल प्रदेश 0.91 %, मध्य प्रदेश 7.55 %, पंजाब 4.80%, उत्तर प्रदेश 5.97 %, पश्चिम बंगाल 14.11%,  झारखंड 13.19%, चंदीगड 10.40% [/svt-event]

[svt-event title=”मध्य प्रदेशमधील भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदुरमध्ये मतदानाचा हक्क बजावला” date=”19/05/2019,10:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”19/05/2019,8:57AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” मतदान केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी” date=”19/05/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी पंजाबमध्ये मतदानाचा हक्क बजावला” date=”19/05/2019,8:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी पाटनातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला” date=”19/05/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”19/05/2019,7:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाचा हक्क बजावला” date=”19/05/2019,7:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ” date=”19/05/2019,7:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Non Stop LIVE Update
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.