कामावर रुजू व्हा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदेश; परिपत्रक जारी

आता 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Teachers and non-teaching staff Government Order to resume work)

कामावर रुजू व्हा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदेश; परिपत्रक जारी
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 4:31 PM

मुंबई : राज्यात अनलॉकच्या विविध टप्प्यातंर्गत टप्प्या-टप्प्याने सर्व काही पूर्ववत करण्यात येत आहे. यानुसार आता राज्य सरकारने  शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थामधील ऑनलाइन, ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार आता 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकतंच याबाबतच परिपत्रक शासनाने जारी केलं आहे. (Teachers and non-teaching staff Government Order to resume work)

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यात मिशिन बिगेन अगेन अतंर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर मिशिन बिगेन अगेन या कार्यक्रमातंर्गत राज्यात विविध प्रकारचे उपक्रम सुरु करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक सत्राशी संबंधित उपक्रम सुरु करण्यास सहमती दिली आहे.

राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण/ दूरस्थ शिक्षण/ Tele- Counselling आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षणाशी संबंधित कामासाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.  (Teachers and non-teaching staff Government Order to resume work)

संबंधित बातम्या : 

रेल्वे, लोकलमध्ये विनामास्क प्रवास कराल तर भरावा लागेल दंड!

दर तासाला लेडीज स्पेशल लोकल सोडणं अशक्य; रेल्वेने राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.