Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजारांच्या पार

राज्यात आज दिवसभरात 109 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 169 वर पोहोचली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजारांच्या पार
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 10:30 PM

मुंबई : महाराष्ट्रात आज (8 जून) 2 हजार 553 नवीन (Total COVID-19 Patient In Maharashtra) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 88 हजार 528 वर पोहोचला आहे. यापैकी एकूण 40 हजार 975 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 44 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Total COVID-19 Patient In Maharashtra) यांनी दिली.

राज्यात आज दिवसभरात 109 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 169 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 661 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 64 हजार 31 नमुन्यांपैकी 88 हजार 528 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 648 हजार 736 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 759 खाटा उपलब्ध आहेत. यात सध्या 26 हजार 760 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज कुठे किती मृत्यू?

  • मुंबई – 64
  • कल्याण डोंबवली – 2
  • उल्हास नगर – 1
  • ठाणे – 1
  • वसई-विरार – 1
  • भिवंडी – 1
  • नाशिक – 2
  • जळगाव – 6
  • धुळे – 4
  • अहमदनगर – 1
  • पुणे – 7
  • सोलापूर – 6
  • औरंगाबाद – 8
  • जालना – 1
  • नांदेड – 1

Total COVID-19 Patient In Maharashtra

मुंबईत कोरोनाचे 1 हजार 311 नवे रुग्ण

मुंबईत आज कोरोनाचे 1,311 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 64 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार 085 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1,702 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 हजार 032 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Total COVID-19 Patient In Maharashtra

संबंधित बातम्या :

चंद्रपूर कोरोना नियंत्रण कक्षातच नियमांची पायमल्ली, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत डॉक्टरच्या लग्नाचा वाढदिवस

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका

नागपूरकरांना दिलासा, 13 वस्त्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित नाही, प्रतिबंध क्षेत्रातून वगळले

मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.