AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात 

मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी अर्थात मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा जुंपण्यात आला आहे. राज्यातील भाजपाच्या सरकारमधील धुरीण सातत्याने महापुरूषांचा अवमान करीत असून त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनी या बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. आघाडी सरकारमधील वरीष्ठ नेते ज्यात उद्धव […]

मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात 
securityImage Credit source: security
| Updated on: Dec 17, 2022 | 12:08 PM
Share

मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा तैनात

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी अर्थात मविआच्या मोर्च्यासाठी अडीच हजार पोलिसांचा ताफा जुंपण्यात आला आहे. राज्यातील भाजपाच्या सरकारमधील धुरीण सातत्याने महापुरूषांचा अवमान करीत असून त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनी या बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. आघाडी सरकारमधील वरीष्ठ नेते ज्यात उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात येथे येत आहेत. जे.जे.तील क्रुडास कंपनी पासून ते टाईम्स इमारतीपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. टाईम्स इमारतीसमोर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होणार आहे.

या मोर्चास शेवटपर्यंत परवानगी मिळते की नाही असे वातावरण राज्य सरकारने तयार केले होते. अखेर काल शेवटी उशीरा या मोर्चास लेखी परवानगी देण्यात आली होती. या पूर्वी रझा अकादमीने आझाद मैदानात 11 ऑगस्ट 2012 रोजी मोठा मोर्चा काढला होता. त्यास हिंसक वळण मिळाले होते. त्याविराेधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोठा मोर्चा काढला होता.

Follow Us
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही