PHOTO : झोपडपट्ट्यांमधील मुलांसाठी सायन फ्रेण्ड्स सर्कलकडून अनोखा उपक्रम

| Updated on: Jun 30, 2020 | 12:36 PM

1 / 4
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मुलांसाठी सायन फ्रेण्ड्स सर्कलकडून अनोखा उपक्रम राबवण्यात (Sion Friends Circle) आला.

2 / 4
यावेळी रस्त्याच्या शेजारी असलेल्या झोपडपट्ट्यांमधील मुलांसाठी मिकि माऊस, पोलार बिअर, हत्ती आणि डोरेमॉनचा वेश घालून बच्चे कंपनीचं मनोरंजन करण्यात आले.

3 / 4
सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेऊन संस्थेकडून मुलांना कोरोनापासून बचाव करण्याचे धडेही देण्यात आले.

4 / 4
शाळ बंद असल्याने मुलांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले.