AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडी, चंदन पावडर आणि मध फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र, अनेक उत्पादने वापरून सुध्दा म्हणावी तशी त्वचा सुंदर होत नाही.

अंडी, चंदन पावडर आणि मध फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
फेस पॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 10, 2021 | 7:54 AM
Share

मुंबई : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र, अनेक उत्पादने वापरून सुध्दा म्हणावी तशी त्वचा सुंदर होत नाही. जर आपल्याला सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे असेल तर आपण काही घरगुती उपायांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. विशेष म्हणजे घरगुती फेसपॅक करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही. (Eggs, sandal powder and honey face pack are beneficial for the skin)

अंडी, चंदन पावडर आणि मधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक अंडी, दोन चमचे चंदन पावडर आणि एक चमचा मध लागणार आहे. हे वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्याचा मसाज करा. कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण दररोज सकाळी आपल्या चेहऱ्याला लावला तर मुरूमाची आणि पुरळची समस्या दूर होण्यास मदत होईल.

सर्वात अगोदर एक अंड घ्या आणि ते चांगले फेडून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण एक तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील, पिंपल्स, मुरूमाचे डाग, सुरकुत्या जाण्यास नक्की मदत होते. अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा.

हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एका आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 15 दिवस हे केल्यानंतर, आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. एक चमचा संत्राच्या रसात अंडे घाला आणि चांगले मिसळा. जेंव्हा या मिश्रणाला फेस येतो तेव्हा त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eggs, sandal powder and honey face pack are beneficial for the skin)

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा