AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : पपई आणि मधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत गुणकारी, वाचा! 

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, आपण काही घरगुती फेसपॅक वापरून सुध्दा आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो.

Skin Care : पपई आणि मधाचा 'हा' फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत गुणकारी, वाचा! 
फेसपॅक
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jul 31, 2021 | 8:02 AM
Share

मुंबई : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, आपण काही घरगुती फेसपॅक वापरून सुध्दा आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो. या घरगुती फेसपॅकमुळे आपली त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी जसे फायदेशीर आहे. तसेच पपई आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. (Extremely beneficial for papaya and honey face pack skin)

पपईचे काही फेसपॅक आपण घरचे-घरी तयार करून सुंदर आणि चमकदार त्वचा मिळू शकतो. पपईचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला चार चमचे पपईचा लगदा आणि तीन चमचे मध लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. अर्धा तास ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण सतत एक महिना आपल्या चेहऱ्याला लावली तर आपल्या चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

आपण घरच्या-घरी कोरफडचे विविध फेसपॅक तयार करू शकतो. कोरड्या त्वचेची समस्या आणि चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण खास फेसपॅक तयार करून शकतो. यासाठी आपल्याला 4 चमचे कोरफडचा गर, 3 चमचे पपईचा गर आणि 4 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार होईल.

केळी आणि पपईचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला अर्धी केळी, पपईचा लगदा आणि गुलाब पाणी लागणार आहे. सुरूवातीला पपईचा लगदा आणि अर्ध केळ घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. त्यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Extremely beneficial for papaya and honey face pack skin)

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा