AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार

मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतेक लोक त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. यामुळे, चेहरा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतो. तासनतास स्क्रिनसमोर बसून काम करीत राहिल्याने आपला चेहरा थकलेला दिसतो. अशा परिस्थितीत त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवणे सोपे नसते. आपणही ऑफिस शिफ्टमध्ये चेहरा रिफ्रेश आणि चमकदार ठेवू इच्छित असल्यास आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत. आपण ऑफिस […]

Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार
घरच्या घरी बनवा हे खास घरगुती मॉइश्चरायजर्स
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 25, 2021 | 4:17 PM
Share

मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे बहुतेक लोक त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. यामुळे, चेहरा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागतो. तासनतास स्क्रिनसमोर बसून काम करीत राहिल्याने आपला चेहरा थकलेला दिसतो. अशा परिस्थितीत त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवणे सोपे नसते. आपणही ऑफिस शिफ्टमध्ये चेहरा रिफ्रेश आणि चमकदार ठेवू इच्छित असल्यास आम्ही आपल्याला काही टिप्स देत आहोत. आपण ऑफिस शिफ्टमध्ये या टिप्स वापरू शकता. (Use these tips to keep skin healthy and glowing in the office shift, the face will look fresh)

कॉफी स्क्रब

कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याला कॉफी पिण्यास आवडत असल्यास, आपल्या डेस्क ड्रॉमध्ये नेहमी कॉफीचे पॅकेट असतील. जर आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसत असेल आणि त्यापासून मुक्त होऊ इच्छित असेल तर आपल्या फेसवॉशमध्ये एक चमचा कॉफी घाला. हे स्क्रब 5 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपला चेहरा तजेलदार होईल.

मसाज

मसाजचे नाव ऐकताच डोळ्यासमोर स्पा येते. पण विक डे ला स्पामध्ये जाणे खूप अवघड असते. म्हणून जेव्हा आपल्याला ऑफिसमध्ये वेळ मिळेल तेव्हा इन्स्टाग्राम स्क्रोल करण्याऐवजी आपण ब्युटी रोलरचा वापर करून चेहऱ्यावर मसाज करू शकता. आपण आपल्या डेस्कच्या ड्रॉव्हरमध्ये हे सहजपणे ठेवू शकता. मालिश केल्याने रक्त परिसंचरण वाढते आणि काही मिनिटांत तजेलदार वाटू लागते.

आईस पॅक

बर्‍याच कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांना फ्रिझ वापरण्याची सुविधा असते. जर आपले डोळे काही तास पडद्यासमोर बसून थकले असतील तर आपण आईसपॅक वापरू शकता. डोळ्यांना काही मिनिटांसाठी आईसपॅक लावा. ते वापरल्यानंतर आपणास फ्रेश वाटेल.

या सर्व गोष्टी त्वचेत चमक कायम राखण्यास उपयुक्त ठरतात. याशिवाय त्यांचा वापर केल्याने तुमच्या चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होतात. या सर्व प्रकारानंतरही, जर आपण त्वचेशी संबंधित समस्यांशी सातत्याने संघर्ष करत असाल तर आपण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Use these tips to keep skin healthy and glowing in the office shift, the face will look fresh)

इतर बातम्या

Holi 2021 | रासायनिक रंगानी होऊ शकतो कर्करोगाचा धोका, होळीच्या रंगाचा बेरंग होण्यापूर्वी जाणून घ्या दुष्परिणाम!

Video | पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, शिल्पा शेट्टीने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा!

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?