AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Black Egg -White Egg : काळं अंडं की पांढरं,तब्येतीसाठी कोणतं चांगलं ? दोघांमधला फरक काय ?

काळ्या अंड्यामध्ये पांढऱ्या अंड्यापेक्षा प्रोटीन, लोह आणि आयरन और अमीनो ॲसिडस जास्त प्रमाणात असतात. पण ते महागं असतं. तब्येतासाठी दोन्हींपैकी उत्तम अंडं म्हणजे...

Black Egg -White Egg : काळं अंडं की पांढरं,तब्येतीसाठी कोणतं चांगलं ? दोघांमधला फरक काय ?
काळं अंडं की पांढरं,तब्येतीसाठी कोणतं फायदेशीर ?Image Credit source: social media
| Updated on: Nov 08, 2025 | 3:43 PM
Share

आपल्यापैकी बरेच जण अंडं खातात. पण पांढऱ्या अंड्याप्रमाणेच काळंही अंडं असतं हे तुम्हाला माहीत आहे का ? जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा फिटनेसबद्दल खूप जागरूक असाल तर तुम्ही ऐकलं असेल की काळं अंडं (कडकनाथ अंडे) आणि पांढरं अंडं दोन्ही आरोग्यासाठी चांगले मानले जातात. पण या दोघांमधील फरक आणि जिममध्ये जाणाऱ्यांसाठी कोणते जास्त फायदेशीर आहे, ते तुम्हाला माहित आहे का? चला फरक आणि त्यांचे फायदे जाणून घेऊया.

काळं की पाढंरं अंडं, कोणतं फायदेशीर ?

काळं अंडं हे खरंतर मध्य प्रदेशातील काळ्या कोंबड्यांच्या एका खास जातीच्या कडकनाथ कोंबडीचं अंडं असते. या कोंबडीचे मांस आणि अंडी दोन्ही काळे असतात, परंतु हा काळा रंग कोणत्याही रासायनिक घटकामुळे नसून नैसर्गिक मेलेनिन रंगद्रव्यामुळे असतो. त्यात पांढऱ्या अंड्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रथिने, लोह, जस्त आणि अमिनो आम्ल असतात. म्हणूनच, त्याला “काळं सोनं” असंही म्हणतात. दुसरीकडे, पांढरी अंडी सहसा लेअर हेन म्हणजेच पांढऱ्याकोंबड्यांपासून मिळतात.ती अंडी सहज उपलब्ध होणारी आणि परवडणारी असतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे डी, बी12 आणि कोलेस्टेरॉल देखील भरपूर प्रमाणात असते, जे सर्व स्नायूंच्या वाढीसाठी आणि बॉडी रिकव्हरीसाठी आवश्यक आहेत. पांढरं अंड हे विशेषतः बॉडीबिल्डींग करणाऱ्यांच्या डाएटमध्ये सर्वाधिक वापरलं जातं कारण ते हलकं आणि सहज पचण्याजोगा असतं.

जिम करणाऱ्यांसाठी कोणतं उत्तम ?

तसं पहायाल गेलं तर काळं आणि पांढर, ही दोन्ही अंडी जिममध्ये जाणाऱ्यांसाठी फायदेशीर आहेत, परंतु कडकनाथ अंडी थोडी अधिक पौष्टिक मानली जातातं. त्यात पांढऱ्या अंड्यांपेक्षा 10% जास्त प्रथिने आणि अतिशय कमी चरबी असते. तसंच ते हे कोलेस्टेरॉल-फ्री आणि लोहाने समृद्ध आहे, जे मसल्स रिक्वहरी आणि एनर्जी लेव्हल सुधारते. अंड्याचा पांढरा भाग हाँ दैनंदिन प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यास आणि स्नायूंच्या वाढीस मदत करण्यास देखील मदत करतो.

काळी अंडी केवळ स्नायूंसाठीच नाही तर हृदय, मेंदू आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो ॲसिड ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि थकवा दूर करतात. तर पांढरी अंडी ही हृदयाचे आरोग्य, हाडांची ताकद आणि वजन नियंत्रणास मदत करतात. दोन्ही अंडी पोषक तत्वं प्रदान करतात, परंतु फरक फक्त त्यांच्या पौष्टिक पातळीमध्ये आणि किंमतीत आहे.

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी