AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | बॉलिवूड अभिनेत्रींचे खास ग्लॅमरस ‘साडी लूक’, सणासुदीत तुमच्यासाठीही उपयोगी ठरतील!

सणासुदीच्या काळात स्त्रियांची पहिली पसंती ‘साडी’ला असते. बॉलिवूड अभिनेत्रींचे हे साडी लूक तुम्हालाही उपयोगी ठरणार आहेत.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 1:31 PM
Share
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री करिना कपूर खान तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्सचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही लोक करिनाला स्टाईल आयकॉन म्हणून फॉलोही करतात. अलीकडेच करिनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिक्विन साडी परिधान केली होती. या पीच कलरच्या साडीत बेबो खूपच ग्लॅमरस दिसत होती, त्याबरोबर तिने सॅटिन ब्लाऊज परिधान केला होता.

1 / 5
प्रियंका चोप्रा तिच्या फॅशन ट्रेंड्समुळे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रसिद्ध आहे. लोकांना तिच्या अभिनयासह फॅशन ट्रेंडदेखील प्रचंड आवडतो. एका रेड कार्पेट सोहळ्याला प्रियांकाने शिमारी साडी परिधान केली होती, यात ती खूपच सुंदर दिसत होती. प्रियंकाने आयव्हरी रंगाच्या साडीसह कॉर्सेट ब्लाऊज परिधान केले होते. ही साडी अबू जैन आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केली होती.

2 / 5
अभिनेत्री अनुष्का शर्माचे लग्नातील कपडे खूपच चर्चिले गेले होते. लग्नाच्या रिसेप्शनसाठी अनुष्काने खास ग्रीन मिंट रंगाची साडी परिधान केली होती. अनुष्काची ही साडी खूपच हलकी होती, ज्यावर पितळ आणि झरीचे नक्षीकाम केले गेले होते. अनुष्काने तिच्या लूकसह मॅचिंग इयररिंग्ज आणि चोकर घातले होते.

3 / 5
अभिनेत्री कियारा अडवाणी कोणत्याही भारतीय किंवा वेस्टर्न लूकमध्ये नेहमीच खूप सुंदर दिसते. एका फोटोशूट दरम्यान, कियाराने लेव्हेंडर आणि गुलाबी डाई सिक्वेन्स असणारी साडी परिधान केली होती. साडीसह मॅचिंग नोडल स्ट्रॅप ब्लाऊज घातला होता. कियाराने तिच्या या लूकला साजेसा हिऱ्यांचा नेकपीस अ‍ॅक्सेसराइझ केला होता.

4 / 5
परिणीती चोप्राने गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. परिणीती या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यासाडीसह तिने नेडलाइन ब्लाऊज परिधान केला होता. या फेस्टिव्ह लूकला साजेसे सिल्व्हर झुमके तिने घातले होते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली