AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना संसर्गानंतर अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी प्या ‘हे’ पेय!

सध्या देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्याही वाढतच आहे.

कोरोना संसर्गानंतर अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि भूक वाढवण्यासाठी प्या 'हे' पेय!
ज्यूस
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 29, 2021 | 7:06 AM
Share

मुंबई : सध्या देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्याही वाढतच आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याऱ्याची संख्या देखील वाढली आहे. तसेच जे कोरोनावर मात करतात त्यांना अशक्तपणा बरेच दिवस जाणवतो. कोरोनावर मात केल्यानंतर अशक्तपणा येतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. हा अशक्तपणा दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल. (Drink this drink to relieve weakness and increase appetite after corona)

तयार करण्याची पध्दत कोरोनातून बरे झाल्यानंतर दुधी भोपळा, गाजर, बीट यासारख्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून शरीराला ताकद मिळेल. परंतु तोंडाची चव इतकी वाईट होते की, हे सर्व खाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण याचा रस मात्र, पिऊ शकतो. हा रस पिल्याने आपली कमजोरी दूर होईल, हिमोग्लोबिन वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल.

रस तयार करण्यासाठी, गाजर, दुधी भोपळा, बीटरुट, टोमॅटो, डाळिंब, मोसंबी किंवा संत्री, आल्याचा तुकडा आणि सफरचंद घालून रस तयार करा. या रसात लिंबू घाला, काळे मिठ आणि मिरपूड घाला. यानंतर, हे सर्व मिक्सरमध्ये काढून घ्या आणि प्या. कमीतकमी 10 दिवस असे करा. या रसमुळे आपल्याला आवश्यक खनिजे देखील मिळतील आणि आपल्या शरीराची कमजोरी देखील दूर होईल. घरातील बाकीचे सदस्यही हा रस पिऊ शकतात. हा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

या गोष्टींचा देखील फायदा होईल दररोज रात्री 5 मनुक, 5 बदाम, 5 अक्रोड आणि दोन अंजीर भिजवा. सकाळी उठून रिकाम्या पोटी खा. हे खाल्ल्यानंतर अर्धा तास अजून काही खाऊ नका. असे केल्याने, शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या : 

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Drink this drink to relieve weakness and increase appetite after corona)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...