मशरूम खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचा…

मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात.

मशरूम खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे वाचा...
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 8:36 AM

मुंबई : मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मशरूममध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. सोबतच त्याच्यात अनेक पोषणतत्व असतात. मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारांवर एखाद्या आैषधापेक्षा कमी नाहीये. चला तर बघूयात मशरूम खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत. (Eating mushrooms is beneficial for health)

-सेलेनियम शरीरात अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. ‘सेलेनियम’ हा घटक फ्री-रॅडिकल्समुळे शरीराचे नुकसान होण्यापासून बचाव करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.

-मशरूम कर्करोगाशी निगडीत गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. अभ्यासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.

-मशरूम चांगले कोलेस्ट्रॉल किंवा एचडीएल सुधारू शकते आणि ट्रायग्लिसेराईड्स कमी करू शकते, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

-मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते. हे नैसर्गिक सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते.

-मशरूममध्ये अतिशय कमी कॅलरी असतात. 5 पांढरे मशरूम किंवा एक संपूर्ण पोर्टेबेला मशरूममध्ये केवळ 20 कॅलरीज असतात.

-मशरूमचे नियमित सेवन केल्याने तुमचा थकवा आणि नैराश्य कमी होईल ज्यामुळे तुम्हाला दर्जेदार जीवन मिळेल. अनेक प्रकारच्या संशोधनांनी देखील या घटकास पाठिंबा दर्शविला आहे.

– शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने, त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही.

-मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते.

-मशरूमच्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबीर, भाजी किंवा सूपसारख्या पदार्थांतून ‘मशरूम’चा समावेश करू शकता.

-मशरूममध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या शरीरातील पेशी नष्ट होण्यापासून रोखतात आणि ते विनामूल्य मूलभूत नुकसानापासून संरक्षण करतात.

-‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत.

-मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skimmed  Milk | स्किम्ड दुधाचे सेवन करताय? थांबा! आधी जाणून घ्या याचे दुष्परिणाम…

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

(Eating mushrooms is beneficial for health)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.