AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा

उन्हाळ्याच्या हंगामात आहारात जास्त फळांचा समावेश केला जातो. त्यात बहुधा अशी फळे असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते.

उन्हाळ्याच्या हंगामात खरबूज खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा
खरबूज
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 28, 2021 | 7:35 AM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आहारात जास्त फळांचा समावेश केला जातो. त्यात बहुधा अशी फळे असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. ही फळे शरीराला थंड करण्याचे देखील काम करतात. या फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यात ते मदत करतात. खरबूज हे फळं उन्हाळ्यात खाणे आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप चांगेल असते. (Eating muskmelon is beneficial for health)

खरबूज खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर उन्हाळी आहारात खरबूज नक्की सामील करा. खरबूजमध्ये जीवनसत्त्वे अ, सी, बी 6, मॅग्नेशियम आणि फायबर आहेत. विशेष म्हणजे खरबूजमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे सी असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. देशामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही वाढतच आहे.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. उन्हाळ्यात कलिंगड खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पुरेसे पाणी असते. तसेच यात अनेक पौष्टिक घटक असतात आणि कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. हे फळ खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते आणि अधिकवेळ भूकही लागत नाही. ननसामध्ये कॅलरींचे प्रमाण कमी आहे. पण, त्यात भरपूर फायबर आणि व्हिटामिन सी आहे. हे आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त हे चयापचय वाढवण्याचे कामही करते.

लीची हे एक फळ आहे. त्याची चव गोड असते. त्याचा रंग लाल आणि पांढरा असतो. त्याच्या सुगंध आणि चवीमुळे हे बर्‍याच पदार्थांमध्ये आणि कॉकटेलमध्ये वापरले जाते. हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लीचीच्या झाडाचे साल, बिया, पानेही फार औषधी आहेत. घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्ट्रॉबेरी खाण्यासाठी खूप आवडते. स्ट्रॉबेरी खाण्यासाठी जेवढी चवदार आहे तेवढीच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Eating muskmelon is beneficial for health)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली