AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लांबसडक केसांसाठी घरच्या घरी तयार करा ‘हा’ हेअर मास्क !

मऊ, काळेभोर आणि लांबसडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र, ट्रीटमेंट घेऊन हजारो रूपये खर्च देखील असे केस मिळत नाहीत.

लांबसडक केसांसाठी घरच्या घरी तयार करा 'हा' हेअर मास्क !
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 01, 2021 | 11:16 AM
Share

मुंबई : मऊ, काळेभोर आणि लांबसडक सुंदर केस कोणाला नको असतात. मात्र, ट्रीटमेंट घेऊन हजारो रूपये खर्च देखील असे केस मिळत नाहीत. त्यामध्ये सध्या अनेक महिला या केस गळतीमुळे त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला प्रोटीन पॅक हेअर मास्क सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केस गळती कमी होईल आणि पार्लरमध्ये न जाता आपण घरच्या घरी चांगले केस मिळू शकतात. (Homemade protein pack hair mask for long hair)

अळशीची पूड दोन चमचे, नारळाचे तेल चार चमचे, फुल क्रीम मिल्‍क एक कप, अंड्यातील पिवळे बलक एक, दही तीन चमचे सर्वात अगोदर आपण अळशीच्या बियांपासून जेल तयार करून घ्या. यासाठी एका पॅनमध्ये अळशीच्या बियांची पावडर घ्या. त्यामध्ये दूध आणि एक वाटी पाणी ओता. गॅसच्या मध्यम आचेवर जवळपास 20 मिनिटे मिश्रण शिजू द्या सामग्री घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा आणि एका वाटीमध्ये मिश्रण गाळून घ्या.

अळशीचे जेल तयार झालं आहे. हे जेल एका बाजूला ठेऊन द्या. अळशीच्या जेलसह अन्य सामग्री देखील मिक्स करा. हि सर्व पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि केसांना लावा. साधारण 30 ते 40 मिनिटे हे मिश्रण तसेच केसांवर ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धूवून टाका. आठवड्यातून दोन वेळा असे केल्याने आपले केस मऊ, काळेभोर आणि लांबसडक होतील. आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोरफड खूप उपयुक्त आहे.

कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

संबंधित बातम्या : 

(Homemade protein pack hair mask for long hair)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली