Food : ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा आणि भरपूर ऊर्जा मिळवा!

| Updated on: Nov 13, 2021 | 2:16 PM

केळी हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते. जे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त फायबर समृद्ध केळी आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी आणि चयापचय गतिमान करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. डॉक्टर अनेकदा दही खाण्याचा सल्ला देतात. दही शरीराला उर्जा देण्याबरोबरच शरीर थंड ठेवण्यास मदत करते.

1 / 4
केळी हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यामध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी 6 भरपूर प्रमाणात असते. जे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त फायबर समृद्ध केळी आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी आणि चयापचय गतिमान करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

2 / 4
डॉक्टर अनेकदा दही खाण्याचा सल्ला देतात. दही शरीराला उर्जा देण्याबरोबरच शरीर थंड ठेवण्यास मदत करते. दह्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे खनिज शरीराला ऊर्जा पुरवते.

3 / 4
नारळ पाणी शरीराचा थकवा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच नारळाचे पाणी झटपट ऊर्जा वाढवते. हे शरीरातील सर्व हानिकारक कचरा देखील काढून टाकते.

4 / 4
बदामामध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. त्यामध्ये भरपूर प्रथिने, कर्बोदके आणि निरोगी चरबी असतात. ज्यामुळे शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते.