Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास पेय दररोज प्या आणि झटपट वजन कमी करा!

जवळपास सर्वांनाच वजन कमी करायचे आहे. कोरोनाच्या काळात आपण बाहेर जाणे टाळले आणि यामुळे आपल्या शरीराच्या हालचाली खूपच कमी झाल्या. यामुळे अनेकांचे वजन हे झपाट्याने वाढले. या वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सुरू झाल्या आहेत.

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी 'हे' खास पेय दररोज प्या आणि झटपट वजन कमी करा!
आरोग्य
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 2:59 PM

मुंबई : जवळपास सर्वांनाच वजन कमी करायचे आहे. कोरोनाच्या काळात आपण बाहेर जाणे टाळले आणि यामुळे आपल्या शरीराच्या हालचाली खूपच कमी झाल्या. यामुळे अनेकांचे वजन हे झपाट्याने वाढले. या वाढलेल्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्या सुरू झाल्या आहेत. आता वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला काही सोप्या उपायांबद्दल सांगणार आहोत. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतील.

– गूळ आणि लिंबू डिटॉक्स पेय

हिवाळा जवळ असल्याने गुळाची मागणी वाढली आहे. आपल्या फुफ्फुसांच्या स्वच्छतेसाठी गुळाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे पचन सुधारण्यास मदत करते, शरीर स्वच्छ करते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

लिंबू व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. हे हायड्रेशनमध्ये मदत करते, त्वचेची गुणवत्ता सुधारते, स्ट्रोकचा धोका कमी करते, पचन सुधारते आणि हृदयाचे आरोग्य मजबूत करते. हे वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू आणि गूळाचे खास पेय घेतल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

-गूळ आणि लिंबू पाणी कसे बनवायचे?

हे पेय बनवण्यासाठी 2 इंच गूळ घ्या आणि पाण्यामध्ये मिक्स करा काही वेळ उकळूद्या. पाच मिनिटांनी पाणी गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. आता त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करू प्या. हे पेय चयापचय वाढविण्यात मदत करते. पोटाची चरबी जलद बर्न करते आणि त्वचेच्या समस्या दूर करते. यामुळे तुमची पचनसंस्था स्वच्छ राहते आणि तुमची श्वसनसंस्था चांगली राहते.

गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. विशेषतः गुळात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करतात. हे घटक शरीराला आतून स्वच्छ ठेवून त्वचेला चमकदार बनवतात. त्याचबरोबर गुळ शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Jaggery Lemon This special drink is beneficial for weight loss)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.