
लांडोर पक्ष्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख काय असते हे तुम्हाला माहिती आहे का? लांडोर पक्ष्याचे दुःख जाणून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. असं म्हणतात की, लांडोर पक्षाच्या आयुष्यातील सर्वात मोठे दुःख म्हणजे तिच्या मोरापासून वेगळे होणं. लांडोर आणि मोर विभक्त झाल्यानंतर पुन्हा कधीच एकत्र येत नाहीत किंवा एकमेकांना भेटत नाही...

जेव्हा लांडोर पहिल्यांदाच तिच्या मोरापासून वेगळी होते, तेव्हा ती त्याला पुन्हा भेटण्याची आशा धरून राहते. ही अपूर्ण आशा तिच्या मनात संपूर्ण आयुष्यभर टिकते. आनंदाने मोराला स्वतः पासून वेगळं करण्याचं दुःख फार मोठं असतं.

मोरापासून विभक्त झाल्यानंतर तिच्या आयुष्यात सुख-दु:खाचे चक्र सुरूच राहते. मोराच्या तुलनेत लांडोर फार सुंदर नसते. दोघांच्या रुपात फार मोठा फरक असतो. मोराचे पंख सुंदर असतात, तर लांडोरचे पंख लहान आणि खूप साधे असतात.

मोरणी तिच्या जोडीदारापासून विभक्त झाल्यामुळे आयुष्यभर दुःखी राहते. तर मोर खूप सुंदर आहे आणि लोकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. मोरावर प्रेम करणारे असंख्य आहेत, पण लांडोर फार कोणाला आवडत नाही.

सांगायचं झालं तर लांडोर कायमच जमिनीत राहण्यासाठी एक लहानसा खड्डा खोदते. याच खड्ड्यात ती तिचं घरटं बांधतं आणि राहते. लांडोर एका वेळी तीन ते पाच अंडी घालते.