AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेन्नईला जाण्याचे नियोजन आहे; मग या पर्यटन स्थळांना आवश्य भेट द्या

चेन्नई हे शहर एकेकाळी मद्रास म्हणून ओळखले जात होते. चेन्नई हे दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. चेन्नईबद्दल पर्यटकांना कायमच आकर्षण राहिले आहे. दरवर्षी हजारो पर्यटक चेन्नईला भेट द्यायला येतात. या शहरात प्राचीन संस्कृती आणि अधुनिक जीवशैलीचा संगम पहायला मिळतो. चेन्नईमध्ये असे अनेक पर्यटनस्थळे आहेत, तुम्ही जर चेन्नईला जाणार असाल तर या ठिकाणांना आवश्य भेट द्या.

| Updated on: Feb 15, 2022 | 8:00 PM
Share

1 / 5
 मरीना बीच : मरीना बीच हा चेन्नईची लाईफलाईन आहे. मरीना बीच हे चेन्नईमधील सर्वात मोठे पर्यटनस्थळ आहे. हा देशातील सर्वाधिक पर्यटकांची गर्दी असलेल्या समुद्र किनाऱ्यांपैकी एक किनारा आहे. दर वर्षी लाखो पर्यटक मरीना बीचला भेट देतात.

2 / 5
 एमजी फिल्म सिटी : एमजी फिल्म सिटी हे देखील चेन्नईमधील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. एमजी फिल्म सिटीची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली. ही फिल्म सिटी एमजी रामचंद्रन यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली असून, राज्य सरकारद्वारे या फिल्म सिटीचे संचलन केले जाते.

3 / 5
मरुंडेश्वर मंदिर : मरुंडेश्वर मंदिर हे चेन्नईतील एक सुंदर असे मंदिर आहे. हे मंदिर चेन्नईजवळील तिरुवनमियुरमध्ये आहे. मरुंडेश्वर मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जाऊन श्री मरुंडेश्वराचे दर्शन घेतल्यास सर्व आजार बरे होतात, अशी अख्यायिका आहे.

4 / 5
 कोली हिल्स : कोली हिल्स हे चेन्नईमधील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील निसर्गसौंदर्य येथे येणाऱ्या पर्यटकांना भूरळ घातले. ज्यांना छायाचित्रं काढायला आवडतात त्यांनी एकदा तरी या मंदिराला आवश्य भेट द्यावी असाच या मंदिराचा परिसर आहे.

5 / 5
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.