AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC Tour Package : फक्त 6000 रुपयांमध्ये 3 दिवस फिरा राजस्थान, ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट

उदयपूरमध्ये राजपूत राजवाडे खूप प्रसिद्ध आहेत. पॅलेस लेकप्रमाणे पिचोला तलावातील संपूर्ण बेट व्यापते. यामुळे या शहरामध्ये पर्यटकांचीही रेलचेल पाहायला मिळते.

IRCTC Tour Package : फक्त 6000 रुपयांमध्ये 3 दिवस फिरा राजस्थान, 'या' सुंदर ठिकाणांना द्या भेट
| Edited By: | Updated on: Mar 16, 2021 | 10:40 AM
Share

मुंबई : राजस्थानमध्ये उदयपूर एक शहर आहे. उदयपुर शहर आपला इतिहास, संस्कृती आणि सुंदर जागांसाठी ओळखलं जातं. उदयपूरला “City of Lakes” असंही म्हटलं जातं. उदयपूरमध्ये राजपूत राजवाडे खूप प्रसिद्ध आहेत. पॅलेस लेकप्रमाणे पिचोला तलावातील संपूर्ण बेट व्यापते. यामुळे या शहरामध्ये पर्यटकांचीही रेलचेल पाहायला मिळते. (irctc offering tour packages for rajasthan udaipur here is all details time and places)

उदयपूर पूर्व राजपूताना एजेंसी मेवाड राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे. ज्याची स्थापना सन 1558 मध्ये राजपूत के सिसोदिया वंशच्या उदय सिंहने केली होती. अकबरच्या चित्तोडगढला वेढा घातल्यानंतर त्याने आपली राजधानी चित्तौडगढहून उदयपुर इथं बदलली. जे 1818 पर्यंत राजधानीचं शहर राहिलं आणि मग ते ब्रिटीशांचं राज्य (British princely state) बनलं. 1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर मेवाड प्रांत राजस्थानचा भाग झाला.

पॅकेज डिटेल्स

पॅकेजचं नाव – UDAIPUR

किती दिवसांची ट्रीप – 2 रात्री/3 दिन

पॅकेज प्राईस – 5980 /-

कार्यक्रम

पहिला दिवस : आपल्याला रेल्वे स्थानक, बसस्थानक, विमानतळ, हॉटेल इथून उचलले जाईल. यानंतर सिटी प्लेस, सहेलियों की बारी आणि फतेहपूर लेक बोट या सवारीचा आनंद घेण्यासाठी जातील. त्यानंतर उदयपूरमधील हॉटेल रात्रभर मुक्काम करेल.

दिवस 2 : ब्रेकफास्टनंतर तुम्ही उदयपूरहून एकलिंगजी आणि नाथद्वारा व उदयपूरला फिरण्यासाठी जालं.

तिसरा दिवस : ब्रेकफास्टनंतर तुम्ही कुंभलगड किल्ल्यावर जाल आणि त्यानंतर तुम्हाला उदयपूर रेल्वे स्टेशन बसस्थानक, विमानतळ, हॉटेल सोडले जाईल.

क्लास – स्टँडर्ड

सिंगल- 15705/-

डबल- 8475/-

ट्रिपल- 5980/-

चाइल्ड विद बेड (5-11 Yrs) – 1245/-

चाइल्ड विदआऊट बेड (5-11 Yrs) – 750/-

क्लास- डीलक्स

सिंगल- 19470/-

डबल- 10330/-

ट्रिपल- 7670/-

चाइल्ड विद बेड (5-11 Yrs) – 2110/-

चाइल्ड विदआऊट बेड (5-11 Yrs) – 1365/-

क्लास- लग्झरी

सिंगल- 20650/-

डबल- 10945/-

ट्रिपल- 8125/-

चाइल्ड विद बेड (5-11 Yrs) –2480/-

चाइल्ड विदआऊट बेड (5-11 Yrs) – 1735/-

कॅसिलेशन पॉलिसी

1) 15 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी प्रति व्यक्ती 250 रुपये खर्च कपात केली जाईल.

2) 8 ते 14 दिवसात पॅकेजमध्ये 25 टक्के खर्च कपात केली जाईल.

3) 4 ते 7 दिवसात 50 टक्के किंमतीची कपात केली जाईल.

4) 4 किंवा कमी दिवसात कोणतीही किंमत कपात केली जाणार नाही. (irctc offering tour packages for rajasthan udaipur here is all details time and places)

संबंधित बातम्या –

Travel | दोन-तीन हजार नाही, तर दोन-तीन लाखांच्या घरात तिकिटांच्या किंमती, वाचा ‘या’ खास ट्रेनबद्दल…

Travel | ‘Gods Own Country’ केरळ, चहा आणि मसाल्यांव्यतिरिक्त ‘या’ ठिकाणांसाठी प्रसिद्ध!

Weekend Trip | आठवडाभराच्या ताणाने कंटाळलायत? मग, मुंबईतील ‘या’ विरंगुळ्याच्या ठिकाणांना नक्की भेट द्या!

(irctc offering tour packages for rajasthan udaipur here is all details time and places)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.