AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips : गुलाबी त्वचेसाठी ‘हे’ नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा !

महिला त्वचेला चमकदार आणि गुलाबी बनविण्यासाठी अनेक महागडे उपचार करतात. परंतु या उपचारांचा परिणाम काही काळच दिसतो.

Beauty Tips : गुलाबी त्वचेसाठी 'हे' नैसर्गिक उपाय नक्की ट्राय करा !
गुलाबी त्वचा
| Updated on: May 16, 2021 | 12:22 PM
Share

मुंबई : महिला त्वचेला चमकदार आणि गुलाबी बनविण्यासाठी अनेक महागडे उपचार करतात. परंतु या उपचारांचा परिणाम काही काळच दिसतो. जर आपल्याला देखील गालांना गुलाबी ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग हवा असेल तर आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणतेही महागडे उत्पादन वापरण्याची गरज नाही. घरामध्ये असलेल्या काही वस्तुंच्या आधारे आपण गुलाबी त्वचा मिळू शकतात. (Try natural remedies for pink skin)

बीट गुलाबी त्वचा मिळविण्यासाठी त्वचेवर बीटचा रस लावा आणि काही दिवसातच त्याचा परिणाम दिसून येईल. याशिवाय दररोज बीटचा रस पिला पाहिजे. बीटचा रस पौष्टिक असण्याबरोबरच त्वचेवर नैसर्गिक ब्लशसारखे कार्य करते. त्याशिवाय बीट बारीक करून त्यात अर्धा चमचा गुलाब पाणी घाला. दररोज हा फेस पॅक लावल्यास चेहर्‍यावरील काळे डाग आणि मुरूम जाण्यास मदत होते.

हळद हळद आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बर्‍याच फेसपॅक आणि स्क्रबमध्ये हळदीचा वापर केला जातो. त्वचा गुलाबी ठेवण्यासाठी दही, बेसन पीठ आणि हळद पेस्ट घाला. ही पेस्ट लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारण्यास मदत होते.

टोमॅटो त्वचेला गुलाबी ठेवण्यासाठी रोज टोमॅटोचा रस प्या. हे आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या चमकण्यास मदत करते. याशिवाय हे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. जर आपली त्वचा कोरडी असेल तर दररोज टोमॅटोचा रस लावा.

गुलाबाच्या पाकळ्या गुलाबी त्वचेसाठी थोडासा गुलाबाच्या पाकळ्या गालावर चोळा. हे आपले गाल नैसर्गिकरित्या गुलाबी दिसण्यासाठी मदत करतात. तसेच गुलाब पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचा गुलाबी होते.

संत्र्याचा रस संत्र्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. आपली त्वचा चमकदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी आपण संत्र्याच्या फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Try natural remedies for pink skin)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?