AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबे खात असाल तर सावधान, त्या केमिकलमुळे कलिंगड कांडची भीती; खळबळजनक माहिती समोर!

मुंबईतील एका कुटुंबाने रात्री कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाचाच मृत्यू झाला होता. दरम्यान, आता आंब्यांच्या बाबतीत समोर धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने ही बाब समजताच मोठी कारवाई केली आहे.

| Updated on: May 22, 2026 | 7:15 PM
Share
काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पुढे तपासानंतर त्या कुटुंबतील सदस्यांनी खाल्लेल्या कलिंगडात उंदीर मारणाऱ्या औषधात असलेल्या झिंक फॉस्पाईडचा अशं असल्याचे समोर आले होते.

1 / 5
दरम्यान, आता अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरात केमिकलयुक्त आंबा विक्री होत असल्याचा दावा केला जातोय. या दाव्यानंतर पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवली.

दरम्यान, आता अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरात केमिकलयुक्त आंबा विक्री होत असल्याचा दावा केला जातोय. या दाव्यानंतर पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबवली.

2 / 5
कॅल्शियम कार्बाईटसारख्या रसायनांचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याचा संशय आल्याने विविध विक्रेत्यांकडून आंब्यांचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. हे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

3 / 5
केमिकलयुक्त आंब्यांमुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विषबाधा, पोटाचे विकार आणि इतर आजार टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

4 / 5
 दरम्यान, तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधित विक्रेत्यांवर पुढील कारवाई होण्याची शक्यता असून या मोहिमेमुळे पाथर्डी शहरातील फळविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधित विक्रेत्यांवर पुढील कारवाई होण्याची शक्यता असून या मोहिमेमुळे पाथर्डी शहरातील फळविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ