AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंगपिसाट खरातला मोठा धक्का… अत्यंत जवळच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू; शिवनिका ट्रस्ट…

Ashok Kharat Jitendra Shelke: आताच एक भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. या अपघातात लिंगपिसाट अशोक खरात याचा सहकारी जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर पत्नी अजूनही कारमध्येच अडकल्याचे समजते. कुठे आणि कसा झाला हा अपघात?

लिंगपिसाट खरातला मोठा धक्का... अत्यंत जवळच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू; शिवनिका ट्रस्ट...
खरातचा अत्यंत जवळच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यूImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 2:28 PM
Share

Shivanika Trust Jitendra Shelke Die in Road Accident: भोंदू अशोक खरात याचा केव्हाही एन्काऊंटर होऊ शकतो असा आरोप विरोधक करत आहेत. तर त्याने ही आपले मरण इथंच असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरातचे निकटवर्तीय आणि शिवानिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे भीषण अपघातात निधन झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांचे काळीज हेलावले. या कार अपघातात शेळके यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी ही कारमध्येच अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

उभ्या कंटरनेला कारची मागून जोराची धडक

खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाले आहे. समृद्धी महामार्गावर भिषण अपघात झाला. अनेकांना हा अपघात पाहताच धक्का बसला. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ अपघात घडला. उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक बसली. कार थेट कंटेनरखाली घुसली. वेगवान कार पाठीमागून येत उभ्या कंटरनेला जोरात धडकली. त्यात कारच चक्काचुर झाला. या अपघाताने अनेकांना धडकी भरली.

पत्नी कारमध्येच अडकली

अपघातात जितेंद्र शेळकेंचा मृत्यू तर पत्नी आणी मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पत्नी अजूनही गाडीत अडकलेली होती. जितेंद्र शेळके हे शिवानिका ट्रस्टचे उपाध्य७ राहिलेले आहेत. शेळकेंच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी आहे. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते.

दीपक लोंढेंची तीन तासांहून अधिक काळ चौकशी

तर दीपक केसरकर आणि खरातचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची तीन तासांपेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली. भोंदू अशोक खरात प्रकरणात लोंढे शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. दीपक लोंढे अशोक खरातसह दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशोक खरात नॉमिनी असणारी समता पतसंस्थेत दिपक लोंढे आणि पत्नीच्या नावे चार खाती आहेत. खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आले आहेत. शिर्डी पोलिसांकडून दीपक लोंढेंची चौकशी सुरू आहे. लोंढे यांच्या जबाबातून काय खुलासे होणार याकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा