Photo | अमरावतीमध्ये खचाखच भरलेली बस पलटली, थेट नाल्याच्या पलीकडे घुसली!
अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात खासगी बस पलटली. थेट नाल्याच्या आतमध्ये शिरल्याने बसमधील प्रवाशांनी चांगलाच धसका घेतला. घटना आज सकाळी घडली. काही प्रवासी यात किरकोळ जखमी झाले.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
