AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती

ज्या कार्यालयात सनईचे सूर, तिथेच स्मशानशांतता ! लग्नानंतर..

ज्या कार्यालयात सनईचे सूर, तिथेच स्मशानशांतता ! लग्नानंतर..

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, मोठी बातमी समोर, घडामोडींना वेग

काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का, मोठी बातमी समोर, घडामोडींना वेग

'जिभेवर ताबा ठेवा नाहीतर...', भाजप खासदाराला थेट धमकी

'जिभेवर ताबा ठेवा नाहीतर...', भाजप खासदाराला थेट धमकी

आता मौन नाही...उत्तर द्या! बच्चू कडू यांचा एल्गार

आता मौन नाही...उत्तर द्या! बच्चू कडू यांचा एल्गार

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले, सर्वात मोठा आरोप

बच्चू कडू हे गुवाहाटीला केवळ पैशासाठीच गेले, सर्वात मोठा आरोप

याची बायकोच याच्या संघटनेत...रवी राणांवर कडूंचा राजकीय बॉम्ब

याची बायकोच याच्या संघटनेत...रवी राणांवर कडूंचा राजकीय बॉम्ब

सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमला गवई,RSS कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या

सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमला गवई,RSS कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या

पिकाचं नुकसान, डोंगराएवढं दु:ख, शेतकऱ्यानं थेट निमंत्रण पत्रिकाच छापली

पिकाचं नुकसान, डोंगराएवढं दु:ख, शेतकऱ्यानं थेट निमंत्रण पत्रिकाच छापली

मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असतानाच आता राज्यात आणखी एक आंदोलन पेटणार

मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असतानाच आता राज्यात आणखी एक आंदोलन पेटणार

'नाम सुनकर फ्लावर समझा था क्या?' नवनीत राणांची पुष्पा स्टाईल व्हायरल

'नाम सुनकर फ्लावर समझा था क्या?' नवनीत राणांची पुष्पा स्टाईल व्हायरल

महिला पोलिसाची घरात घुसून हत्या, अमरावती हादरलं

महिला पोलिसाची घरात घुसून हत्या, अमरावती हादरलं

'खुर्ची डोक्यात जाण्यासारखं पाप नाही'; सरन्यायाधीशांचा कुणाला टोला?

'खुर्ची डोक्यात जाण्यासारखं पाप नाही'; सरन्यायाधीशांचा कुणाला टोला?

प्रहारचा एल्गार; सरकारविरोधात चक्काजाम, बच्चू कडू आक्रमक

प्रहारचा एल्गार; सरकारविरोधात चक्काजाम, बच्चू कडू आक्रमक

10 दिवसांच्या चिमुकल्याला विळ्याचे 39 चटके; मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस

10 दिवसांच्या चिमुकल्याला विळ्याचे 39 चटके; मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस

राज्य शेतकरी आत्महत्येने हादरले, 767 कास्तकारांचा अखेरचा रामराम

राज्य शेतकरी आत्महत्येने हादरले, 767 कास्तकारांचा अखेरचा रामराम

संसद की घटना, सर्वोच्च कोण? भारताच्या सरन्यायाधीशांचे मत वाचले का?

संसद की घटना, सर्वोच्च कोण? भारताच्या सरन्यायाधीशांचे मत वाचले का?

दोघांनी महावितरण कार्यालयातील टेबल पेटवला, अमरावतीत पुढे झाले काय?

दोघांनी महावितरण कार्यालयातील टेबल पेटवला, अमरावतीत पुढे झाले काय?

आंदोलन मागे नाही तर... बच्चू कडू यांचा सरकारला खणखणीत इशारा

आंदोलन मागे नाही तर... बच्चू कडू यांचा सरकारला खणखणीत इशारा

अन्न सोडलं, आता बच्चू कडू आणखी मोठा निर्णय घेणार? कार्यकर्ते चिंतेत

अन्न सोडलं, आता बच्चू कडू आणखी मोठा निर्णय घेणार? कार्यकर्ते चिंतेत

बच्चू कडू आज अन्नत्याग आंदोलन थांबवणार? काय ती मोठी अपडेट

बच्चू कडू आज अन्नत्याग आंदोलन थांबवणार? काय ती मोठी अपडेट

चिंता वाढली... तर बच्चू कडू यांच्या जीवाला धोका, डॉक्टरांची माहिती

चिंता वाढली... तर बच्चू कडू यांच्या जीवाला धोका, डॉक्टरांची माहिती

रक्ताच्या उलट्या, उपचार घेण्यास नकार, बच्चू कडूंची तब्येत खालावली

रक्ताच्या उलट्या, उपचार घेण्यास नकार, बच्चू कडूंची तब्येत खालावली

"उपोषण सोडा, नाही तर", बच्चू भाऊंना बावनकुळेंचे ते 'कडू' बोल जिव्हारी

भूकंपाने मेळघाट हादरले, सहा महिन्यानंतर दुसर्‍यांदा झटका

भूकंपाने मेळघाट हादरले, सहा महिन्यानंतर दुसर्‍यांदा झटका

अमरावतीचे जुने नाव उदंब्रावती होतं. पुढे त्याचा अपभ्रंश उम्ब्रवती आणि नंतर अमरावती असा झाला. आंबादेवीच्या प्राचीन मंदिरामुळे या जिल्ह्याला अमरावती नाव पडलं आहे. जैनांच्या इतिहासातही अमरावती जिल्ह्याच्या खाणाखुणा सापडतात. 12,235 वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर हा जिल्हा वसलेला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 28,88,445 एवढी आहे. जिल्ह्यातील साक्षरतेचं प्रमाण 93.03% आहे. कापूस, संत्री आणि केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. त्याशिवाय खाण्याच्या पानाचीही अमरावतीत मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. चिखलदरा पर्यनट स्थळ, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि भारतातील सर्वात मोठे क्रिडा संस्थान ’हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ’ ही या जिल्ह्याची खास ओळख आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. आबासाहेब खेडकर, बिहारचे माजी राज्यपाल रा. सू. गवई, गझल सम्राट सुरेश भट, क्रिकेटर हेमंत कानिटकर आणि अभिनेते मोहन देशमुख हे अमरावतीचेच. अमरावती, अचलपूर, वरूड, चांदूर बाजार, धारणी, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चिखलदरा, भातकुली, तिवसा आणि चांदूर रेल्वे आदी 14 तालुके या जिल्ह्यात येतात. अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी आणि धामणगाव आदी आठ विधानसभा मतदारसंघ अमरावतीत आहेत.

अमरावती जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.