AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर नुकतीच सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. मुंबई हाय कोर्टातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 4:37 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांची यांचिक फेटाळली आहे. त्यामुळे आता विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलावर आहे. पालघरच्या जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होत, त्यावर आता मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

शिववसेना ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांना अखेर दिलासा मिळालाच नाही. मुंबई हायकोर्टाने ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांची याचिका फेटाळून लावली आहे. पालघरच्या जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होतं. जात पडताळणी समितीच्या अहवालानंतर मुंबई महानगर पालिकेने राज्य सरकारला पत्र लिहित नगरसेवक पद रद्द झाल्याच जाहीर करायला सांगितलं होतं, त्यामुळे विशाखा राऊत यांच्या अडचणी वाढल्या होत्या.  मात्र पालिकेच्या या पत्रव्यवहाराला विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल होतं, मात्र त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. राऊत यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे, त्यामुळे आता विशाखा राऊत यांच्या अडचणी वाढल्या असून, त्याचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे.

दुसरीकडे आज शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणचां यावर सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पार पडला आहे. मागच्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना कपील सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाचे वकील कौल यांनी शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडली, यावेळी  शिवसेना शिंदे गटाकडून काही महत्त्वाचे कागदपत्र देखील कोर्टात सादर करण्यात आले आहेत. 2018 साली संघटनेत ज्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यातील अनेकजण हे निवडणूच आले नव्हते असा दावा यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट