Live Update : कोकण सदैव उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं : प्रवीण दरेकर

Live Update : कोकण सदैव उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं : प्रवीण दरेकर
Picture

Cyclone Nisarga | कोकण सदैव उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावं : प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून नुकसानीचा आढावा, मदतीच्या बाबतीत कोकण नेहमीच इतर विभागांच्या तुलनेत उपेक्षित, सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, पॅकेज कोल्हापूरग्रस्तांप्रमाणे व्यक्तिगत पातळीवर असावा, सरकार उपाययोजना करत आहे, मात्र दुर्दैवानं उपायोजना कमी, मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव, दरेकरांचा आरोप, प्रवीण दरेकर नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी उद्या मुख्यमंत्री आणि राज्यपाला भेटून निवेदन देणार

04/06/2020,3:07PM
Picture

अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, 10 दिवसानंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज, 25 मे रोजी चव्हाण यांना दाखल केले होते रुग्णालयात, उपचारानंतर 10 दिवसांनी डिस्चार्ज

04/06/2020,1:27PM
Picture

गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू

04/06/2020,1:04PM
Picture

मुंबईत जोरदार पाऊस, शीव, किंग सर्कल परिसरात पाणी साचलं

04/06/2020,12:59PM
Picture

नाशिकच्या भद्रकाली परिसरात झाड कोसळून जुना वाडा जमिनदोस्त

04/06/2020,12:57PM
Picture

आधी मांडलेलं बजेट आता उपयोगी ठरणार नाही, जूनमध्ये नव्याने पुरवणी बजेट मांडा : पृथ्वीराज चव्हाण

04/06/2020,12:57PM
Picture

शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान 'कृष्णकुंज' परिसरात पावसाच्या पाण्याचं तळं

04/06/2020,12:56PM
Picture

PHOTO : Mumbai Rain : मुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात गुडघाभर पाणी

04/06/2020,12:55PM
Picture

मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं

04/06/2020,12:54PM
Picture

'छोटी सी बात', 'रजनीगंधा'सारख्या क्लासिक चित्रपटांचे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

04/06/2020,12:53PM
Picture

जालना जिल्ह्यात 11 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

जालना जिल्ह्यात 11 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 170, आतापर्यंत 58 रुग्णांना सुट्टी, तर आतापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती

04/06/2020,11:23AM
Picture

सातारा जिल्ह्यातील 7 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सातारा जिल्ह्यातील 7 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सद्यस्थिती 319 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यात आतापर्यंत 24 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू, तर जिल्ह्यात आतापर्यंत 235 रुग्ण कोरोनामुक्त, सातारा जिल्हयात 578 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

04/06/2020,11:13AM
Picture

निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात मोठं नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात मोठं नुकसान, काल दिवसभरात 61 ठिकाणी झाडपडीच्या घटना, या घटनांमध्ये चारचाकी, दुचाकी आणि रिक्षांचे मोठे नुकसान, शिवाय झाडपडीच्या घटनांमुळे शहर आणि जिल्ह्यात 540 वीजवाहिन्यांचा वीज पुरवठा खंडीत

04/06/2020,10:52AM
Picture

निसर्ग चक्रीवादळाचा औरंगाबाद जिल्ह्यालाही मोठा फटका

निसर्ग चक्रीवादळाचा औरंगाबाद जिल्ह्यालाही मोठा फटका, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, रस्तेही बंद, गाड्यांवर झाडे कोसळली गाड्यांचे नुकसान, वैजापूर शहरात झाड घरावर कोसळलं घराचे नुकसान, तर गंगापूर तालुक्यात विजेची तार कोसळून अनेक मेंढ्याचा मृत्यू

04/06/2020,10:45AM
Picture

नवी मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी

नवी मुंबईत सकाळपासूनच पावसाची हजेरी, सकाळपासूनच ढगाळ वातावरण,सोसाट्याचा वारा, या वाऱ्यामुळे वाशी, नेरुळ, बेलापूर, ऐरोली भागात आतापर्यंत 20 झाडे पडल्याची घटना, यात कोणतीही जीवित हानी नाही.

04/06/2020,10:39AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

04/06/2020,10:37AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *