Live Update : बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार : संजय राऊत

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार : संजय राऊत
Picture

जनतेचं दिल आम्ही जिंकलं आहे, दोन नवे दोस्त आम्हाला मिळाले, आधीच्या दोस्तांनी पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत

21/07/2020,1:17PM
Picture

उद्धव ठाकरे फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर देशाचे प्रमुख राजकीय नेते : संजय राऊत

21/07/2020,1:16PM
Picture

शरद पवारांनी टीका केली नाही,सर्वांनी राम मंदिराच्या निकालाचं स्वागत केलं : संजय राऊत

21/07/2020,1:14PM
Picture

सोनिया गांधींपासून शरद पवार यांच्यापर्यंत सर्वांनीच राम मंदिराच्या निकालाचं स्वागत केलंय : संजय राऊत

21/07/2020,1:13PM
Picture

उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार : संजय राऊत

21/07/2020,1:12PM
Picture

बाळासाहेब ठाकरे हे राम मंदिर आंदोलनाचे शिल्पकार : संजय राऊत

21/07/2020,1:11PM
Picture

वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात

वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदित, सकाळीपासून संपूर्ण जिल्ह्यत होते ढगाळ वातावरण, वर्धा, देवळी, आर्वी, आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यात पावसाच्या सरी

21/07/2020,10:59AM
Picture

जालन्यात डेअरीला जाणारे दूध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखले

जालन्यात डेअरीला जाणारे दूध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखले, युवा जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेवाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदर डेअरीला जाणारे दूध रोखले, राजूर-औरंगाबादरोडवर 250 लिटर दुधाचा छोटा हत्ती वाहन अडविला, दुधाला वाढीव दर मिळाला पाहिजे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी

21/07/2020,10:54AM
Picture

हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करु : कृषीमंत्री दादा भुसे

21/07/2020,10:49AM
Picture

शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे : राजू शेट्टी

21/07/2020,10:48AM
Picture

बाटलीबंद पाण्याला 20 रुपये आणि दुधाला 17 रुपये दर : राजू शेट्टी

21/07/2020,10:47AM
Picture

पवित्र भावनेने आंदोलन हाती घेतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे : राजू शेट्टी

21/07/2020,10:47AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

 

21/07/2020,10:43AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *