उसाने भरलेली गाडी तलावात पडली अन् बैलाचा करूण अंत

शहादा तालुक्यातील सातपुडा साखर कारखान्याच्या परिसरात उसाने भरलेली बैलगाडी पाण्यात पलटल्याने बैलाचा करुण अंत झाला आहे.

उसाने भरलेली गाडी तलावात पडली अन् बैलाचा करूण अंत
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 6:19 PM

नंदूरबार : शहादा तालुक्यातील सातपुडा साखर कारखान्याच्या परिसरात उसाने भरलेली बैलगाडी पाण्यात पलटल्याने बैलाचा करुण अंत झाला आहे. गावातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे बैलगाडी तलावातून घालावी लागली. मात्र याचवेळी पाण्यात बैलगाडी पलटल्याने बैलाचा गुदमरुन मृत्यू झाला. (bull died While Fell into lake)

बैलगाडी उसाने टाचोटाच भरली होती. बैलाने तलावातील थोडसा रस्ता पार केला. परंतु अचानक बैलगाडी पाण्यात पलटली. जशी बैलगाडी पाण्यात उलटली तसं बैलगाडीमधला शेतकरी, उसाच्या मोठ्या बैलाच्या अंगावर पडल्या. उसाच्या मोठ्या अंगावर पडल्याने तसंच बैल पाण्यात गुदमरल्याने बैलाने प्राण सोडले.

बैलांना तहान लागल्याने बैलजोडीने तलावाकडे धाव घेतली असे प्रथमत: सांगण्यात आले. घटनेची महिती मिळताच तातडीने साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, संपर्क अधिकारी प्रविण पाटील, सुरक्षा अधिकारी गोसावी घटनास्थळी पोहचले. त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने उसाने भरलेली बैलगाडी बाहेर काढली.  तसंच बैलालाही बाहेर काढले. या दुर्घटनेत बैलगाडी चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र दुर्दैवाने बैलाचा मृत्यू झालाय.

हे ही वाचा

सुरक्षा रक्षकाची नोकरी गेल्याने चहाचं दुकान थाटलं; आता महिन्याला 60 हजाराची कमाई!

नगरची व्हीआरडीई चेन्नईला हलविण्याच्या हालचाली, आमदार निलेश लंकेंनी घेतली पवारांची भेट

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.