Live Update : सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोनाबाधित

Live Update : सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोनाबाधित
Picture

सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोनाबाधित

सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोनाबाधित, सध्यस्थितीला सांगली जिल्ह्यात 51 जण कोरोनाबाधित रुग्णावर उपचार सुरू, तर आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यात एकूण 112 रुग्ण पॉझिटिव्ह

31/05/2020,12:46PM
Picture

सातारा जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, जावळी तालुक्यातील वहागाव येथील 70 वर्षीय बाधित महिलेचा मृत्यू, 24 तासात जिल्ह्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, आतापर्यंत जिल्ह्यात 21 जणांचा मृत्यू,

31/05/2020,12:37PM
Picture

आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर 30 जूनपर्यंत बंदी

आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर 30 जूनपर्यंत बंदी, मान वाहतूक मंत्रालयाचे निर्देश, कार्गो वाहतुकीला मात्र परवानगी, केंद्राच्या निर्णयानंतर हवाई मंत्रालयाचा निर्णय

31/05/2020,12:22PM
Picture

औरंगाबादच्या मद्यप्रेमींसाठी मोठा दिलासा

औरंगाबादच्या मद्येप्रेमींसाठी मोठा दिलासा, उद्यापासून औरंगबादेत होणार मद्य विक्री सुरू, महापालिका हद्दीत ऑनलाइन विक्री होणार, तर ग्रामीण भागात थेट वाईन शॉपवर होणार काउंटर सेल, सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार मद्यावक्री

31/05/2020,11:42AM
Picture

पाण्याची बचत करण्याला पावसाळ्यात प्राधान्य द्या, पर्यावरण दिनी वृक्षारोपण करुन कर्तव्य पार पाडा

31/05/2020,11:31AM
Picture

ओदिशा-पश्चिम बंगालमध्ये नैसर्गिक संकट, तर कृषी क्षेत्रावर टोळधाडीची आपत्ती, आपण या संकटांवरही मात करु : नरेंद्र मोदी

31/05/2020,11:26AM
Picture

आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांचे 14 हजार कोटी वाचले

31/05/2020,11:24AM
Picture

आयुष्मान भारतचा 1 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला

31/05/2020,11:24AM
Picture

हॉलीवूड ते हरिद्वार, सगळेच आयुर्वेद आणि योग अवलंबत आहेत

31/05/2020,11:19AM
Picture

इलेक्ट्रॉनिक वस्तू, युरिया अशा अनेक वस्तू आयात न करता देशात तयार केल्यास प्रामाणिक करदात्यांनी भरलेला पैसा आयातीवर खर्च होणार नाही : नरेंद्र मोदी

31/05/2020,11:18AM
Picture

आपले राज्य, जिल्हे, गाव आत्मनिर्भर असते, तर संकट इतकं गडद नसतं

31/05/2020,11:14AM
Picture

कोरोनाच्या लसीवर देशात जे काम सुरु आहे, त्याकडे जगाच्या नजरा

31/05/2020,11:13AM
Picture

दिव्यांग बंधू राजू याने मास्क तयार करुन वाटले, शेकडो कुटुंबांच्या रेशनची व्यवस्था केली

31/05/2020,11:12AM
Picture

तामिळनाडूमधील सलूनचालक सी मोहन यांनी मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पाच लाख गरिबांना दान केले

31/05/2020,11:11AM
Picture

इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या अधिक, तरीही संसर्ग आटोक्यात, मृत्यूदरही कमी

31/05/2020,11:10AM
Picture

श्रमिक आणि इतर ट्रेन सुरु, सावधानता बाळगून हवाई सेवा सुरु

31/05/2020,11:09AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

31/05/2020,11:05AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *