AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर खळबळ उडवणारी माहिती पुढे, DGCA चा ऑडिट अहवाल… त्या चार मुद्द्यांवर…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बारामती येथे झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. त्यामध्येच आता DGCA चा ऑडिट रिपोर्ट आला.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर खळबळ उडवणारी माहिती पुढे, DGCA चा ऑडिट अहवाल… त्या चार मुद्द्यांवर...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 25, 2026 | 10:37 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. एका शेतात अजित पवार यांचे विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर फक्त एकच मोठा स्फोट झाला नाही तर चार ते पाच मोठी स्फोट झाली. या विमान अपघाताचे काही व्हिडीओ पुढे आली. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे अजित पवार यांचे विमान कोसळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अजित पवार यांचे अशाप्रकारे निधन होईल, याचा साधा विचारही कोणी केला नव्हता. लोकांना विश्वास बसत नाहीये की, अजित पवार आपल्यात नाहीत. अजित पवार यांच्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी सुरू आहे. गंभीर आरोप केली जात असून विविध संशय व्यक्त केली जात आहेत. अजित पवार VSR कंपनीच्या विमानाने निघाले होते. VSR कंपनीच्या विमानात काही तांत्रिक बिघाड असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. आता DGCA चा ऑडिट रिपोर्ट पुढे आला असून यातून धक्कादायक माहिती पुढे आलीये

DGCA ने विमान कंपनी VSR वर कारवाई केली. DGCA ने आपल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले की, लिअरजेट विमानांचं उड्डाण थांबवले जाणार आता ही विमानाने उड्डाण करू शकणार नाहीत. DGCA ने लिअरजेटच्या 45 विमानांचा अहवाल दिलाय. यातील धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते.

लिअरजेट 45 विमानाने नियमांचे स्पष्टपणे उल्लंघन केले ही मोठी बाब तपासात उघडकीस झाली. नियमाचे उल्लंघन करण्यात आले होते. गैर-अनुपालन आणि देखभाल प्रक्रियांमध्येही मोठी त्रुटी आढळून आली, ही धक्कादायक बाब आहे, अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर हा DGCA चा हा ऑडिट रिपोर्ट आल्याने सर्वांनाच धक्का बसला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...