AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं, 7 ते 8 जणांकडून अंदाधुंद फायरिंग, दोघांचा मृत्यू, एक जखमी

मोठी बातमी समोर येत आहे, गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं आहे. सात ते आठ जणांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे.

मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं, 7 ते 8 जणांकडून अंदाधुंद फायरिंग, दोघांचा मृत्यू, एक जखमी
Ulhasnagar FiringImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 10:06 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, गोळीबाराच्या घटनेनं उल्हासनगर हादरलं आहे. उल्हासनगरमधील कैलास कॉलनी चौकात गोळीबाराची घटना घडली आहे. सात राउंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर एक जण जखमी झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की उल्हासनगरमधल्या कैलास नगर कॉलमधील चौकात ही घटना घडली आहे. दोन गटामधील जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकीवरून आठ ते दहा जण आले आणि त्यांनी या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये तब्बल सात राऊंड फायर झाले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे.  दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडू देण्यात आली आहे.

जुन्या वादातून गोळीबाराची घटना 

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार जुन्या वादातून ही घटना घडली आहे. दोन गटातील जुना वाद उफाळून आला आणि त्यातून ही गोळीबाराची घटना घडली आहे. सात ते आठ जण दुचाकीवरून आले, त्यांनी उल्हासनगरमधल्या चौकात अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपाचार सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान घटनाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 

दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  अचानक झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नागरिक चांगलेच हादरले आहेत. भर चौकात ही घटना घडली आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल