AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारावांदी ना शिंगाडा मोर्चा देवबाना दारशे धडकना, माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

शेतकरीस्ना कैवारी, शिंगाडा मोर्चा ना बाप माणूस आज सोडीसन ग्यात, फक्त अम्मयनेर तालुका पोरका नही व्हयना, ते खान्देश आणि महाराष्ट्राना राजकारण ना आवाज मुका आणि बहिरा व्हयना.

वारावांदी ना शिंगाडा मोर्चा देवबाना दारशे धडकना, माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन
| Updated on: Aug 22, 2023 | 10:11 PM
Share

जळगाव | अम्मयनेरना माजी आमदार गुलाबराव पाटील म्हणजे ८० आणि ९० ना दशक मजारल एक नुसता खान्देशच नही तर, महाराष्ट्र मजारलं एक समाजवाद नं धगधगता इस्तो आज थंडा व्हयना. तीन सावा आमदार व्हयनात, तिन्ही सावा आमदारकी नी सपथ अहिरानी भाषा मजार लेणारा पयला खान्देशी पुढारी व्हतात. शेतकरीस्ना कैवारी, शिंगाडा मोर्चा ना बाप माणूस आज सोडीसन ग्यात, फक्त अम्मयनेर तालुका पोरका नही व्हयना, ते खान्देश आणि महाराष्ट्राना राजकारण ना आवाज मुका आणि बहिरा व्हयना.

धुय्यानं भास्कर वाघ परकरण 165 कोटी नी लुट, कन्नड ना बाबान सेक्स कँडल हायी परकरन इधानसभा मा उचलं,  हायी धुय्यानी जिल्हा परिषद इधानसभा मजार आणि, कपाशी ले जिल्हा बंदी ते राज्यबंदी व्हती, परराज्यामा कपाशी इकनारा शेतकरी राजा मांगे बाप सारखा उभा राहणारा हाऊ पुढारी व्हता. तवंय भाल नावना कलेक्टर व्हता. तेस्नी शेतकरीस्ना कपाशीनास्ना गाडा आडावात, कारण परराज्य कापूस इकानी बंदी व्हती. तेनामुये कलेक्टरनी शेतकरीस्ले जेलमा टाकं तव्हय, कलेक्टर भाल ले तोंडवर गाया दिसन, शिंगाडा मोर्चा काढा, नी कलेक्टर ले सांग, म्हन्हा शेतकरीस्ना गाडा सोड.

तेस्ले सोड नही ते मंग ह्या शिंगाडासवरी मी आणि शेतकरी तुन्हा आणि तुन्ही फौजना कंबर मोडसुत, मंत्रालयवर शिंगाडा मोर्चा लयी जाणारा हाऊ पुढारी शेतकरीस्ना कैवारी व्हता. देवबानी तेस्ले हयाती गयरी दिन्ही, पण म्हणतस ना अमर पट्टा, बांधीसन कोणीज येत नही, त्यामुये मरण हायी सत्य शे, ते येसज… आणि आज हाऊ खान्देश ना आवाज कायमना थंडा व्हयना, आसा आमदार व्हयना नही, आणि माल्हे नही वाटस आते ना रायरंगस्मा हायी हिंमत व्हयीन, आते बाटेल आणि वाटेल पुढारी शेत, कै गुलाबराव पाटील येस्ना आदर्श लेवानी धमक बी नही आणि कुवत बी नही.. आज हाऊ आवाज, हायी वारावांदी आणि शिंगाडा मोर्चा देवबाना घरवर धडकेल शे. गुलाब बाप्पू ले भावपूर्ण श्रद्धांजली शब्दांकन – सुरेश पाटील (प्रवक्ता, खान्देश हित संग्राम)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.