यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

सरकारच्या कर्जमाफीनंतरंही शेतकरी आत्महत्या सुरुच

नागपूर विभागात यंदाच्या दुष्काळामुळे 71 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गेल्या पाच महिन्यात तब्बल 71 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वर्ध्यात सर्वाधिक 28 शेतकरी, तर नागपूरमध्ये 18 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, धक्कादायक बाब म्हणजे 2001 ते मे 2019 पर्यंत नागपूर विभागात 4108 शेतकऱ्याच्या आत्महत्या

04/07/2019,3:58PM
LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

सिंधुदुर्ग - आंबोली घाटात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

04/07/2019,9:41AM
LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईच्या शिवडी कोर्टात हजर राहणार

04/07/2019,9:41AM
LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

नाशिक : नाशिक विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी

04/07/2019,9:40AM
LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास आता 440 रुपयांत

04/07/2019,8:09AM
LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार

04/07/2019,8:07AM
LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

तिवरे धरण दुर्घटना : मृतांची संख्या 16 वर

04/07/2019,7:07AM
LIVE news update, यंदाच्या दुष्काळामुळे नागपूर विभागात 71 शेतकऱ्यांचे बळी

मुंबईची लाईफलाईन पुन्हा विस्कळीत

04/07/2019,7:06AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *