Live Update : पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले
Picture

पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले

पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले, नवी मुंबईतील 43 वर्षीय विवेक लुल्ला, आणि 30 वर्षीय हेमा सिंग यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं, दोघांकडे 65 ग्रॅम 450 मिलीग्राम एमडी अमली पदार्थ, या कारवाईत तब्बल 3 लाख 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर गुन्हा दाखल

12/07/2020,11:25AM
Picture

राजभवनातील 100 पैकी 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 60 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

12/07/2020,11:23AM
Picture

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीतील सुधारणेसाठी चाहत्यांकडून कांदिवलीमधील मिथिला हनुमान मंदिरात हवन पूजा

12/07/2020,11:22AM
Picture

राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात येण्याची भीती

12/07/2020,11:21AM
Picture

कोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला

12/07/2020,11:20AM
Picture

अभिनेता अनुपम खैर यांच्या आई, भाऊ, वहिनी, पुतणीला कोरोनाची लागण

अभिनेता अनुपम खैर यांच्या आई, भाऊ, वहिनी, पुतणीला कोरोनाची लागण, अनुपम खैर याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, आईवर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरु, अनुपम खैर यांनी दिली माहिती.

12/07/2020,11:18AM
Picture

पुणे महापालिकेच्या आणखी दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण

पुणे महापालिकेच्या आणखी दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण, भाजपच्या एक तर शिवसेनेच्या एका नगरसेवकाला कोरोनाची लागण, आतापर्यंत महापालिकेतील एकूण 8 नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग, सौम्य लक्षणं असल्यामुळे दोघांवर घरीच उपचार सुरु

12/07/2020,11:15AM
Picture

पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 267 रुग्णांची वाढ

पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 267 रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 37 हजार 681, तर 1 हजार 36 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू

12/07/2020,10:47AM
Picture

अमरावतीत आतापर्यंत 879 कोरोनाबाधित रुग्ण

अमरावतीत सकाळी 24 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 879 कोरोनाबाधित रुग्ण, 254 रुग्णांवर उपचार सुरू, 595 जणांनी कोरोनावर मात, 30 जणांचा कोरोनाने मृत्यू

12/07/2020,10:40AM
Picture

औरंगाबाद जिल्ह्यात 64 कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात 64 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280, त्यापैकी 4834 रुग्ण बरे, तर 350 जणांचा मृत्यू, 3096 जणांवर उपचार सुरु

12/07/2020,10:33AM
Picture

वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचा कोरोनाने मृत्यू, सुरुवातीपासूनच रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते, वयाच्या 58 व्या वर्षी नालासोपा-यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू

12/07/2020,10:27AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

12/07/2020,10:24AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *