LIVE: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे स्मारकात महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही हजर

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे स्मारकात महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीही हजर
Picture

नागपुरात उच्च शिक्षित दाम्पत्याची दोन मुलासह आत्महत्या

नागपुरात उच्च शिक्षित दाम्पत्याची दोन मुलासह आत्महत्या, जिल्ह्याच्या कोराडी पोलीस ठाण्याअंतर्गत धक्कादायक घटना, पती धीरज राणे प्राध्यापक, तर पत्नी सुषमा राणे डॉक्टर, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या अशी मृतांची नावं, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, कोरोडी पोलिसांचा तपास सुरु

18/08/2020,6:06PM
Picture

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब यांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात बैठक

18/08/2020,5:37PM
Picture

VIDEO: Khadakwasla Dam : निसर्गाच्या कुशीतील खडकवासला धरण, ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली विहंगम दृश्य

18/08/2020,5:13PM
Picture

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पगार न आल्याने शिक्षक आर्थिक संकटात : आमदार कपिल पाटील

18/08/2020,4:36PM
Picture

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली

सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली, सांगली शहराजवळ 39 फूट पाणी पातळी, पुराचं पाणी सुर्यवंशी प्लॉट आणि आरवाडे प्लॉटमध्ये शिरलं, घरं पाण्यात, परिसरात 10 फूट पाणी, 200 लोक स्थलांतरित

18/08/2020,10:24AM
Picture

VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 18 August 2020

18/08/2020,10:23AM
Picture

रायगडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांना तात्काळ अँटिजेन टेस्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, भाजीपाला विक्रेते इत्यादींना स्वत:ची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची तात्काळ अँटिजेन/आरटीपीसीआर टेस्ट करुन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

18/08/2020,10:10AM


Picture

औरंगाबादकरांना मोठा दिलासा, कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांचे प्रमाण 75 टक्क्यांवर

औरंगाबादकरांना मोठा दिलासा, कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांचे प्रमाण 75 टक्क्यांवर, कोरोना मृत्यूचा दरही 6 टक्क्यांवरुन 3.37 टक्क्यांवर घसरला, कोरोना संसर्गाचा दर मात्र संपूर्ण शहरात स्थिर, सध्या शहरांपेक्षा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संसर्गाचा प्रमाण वाढलं

18/08/2020,10:07AM

Picture

तैवानच्या अवकाशात अमेरिकेचे बॉम्बर युद्ध विमान, अमेरिकेचं चीनला आव्हान, तैवानच्या माध्यमांचा दावा

18/08/2020,10:10AM
Picture

गणेशोत्सवात परंपरेला छेद देत कोकणवासीयांकडून आदर्श

रत्नागिरीत फिजीकल डिस्टन्सिंगमुळे गणेशमूर्ती घरी नेण्यास सुरुवात, गर्दी होवू नये म्हणून गणेशमूर्ती शाळांचा निर्णय, बाप्पा घरी नेण्यासाठी वेळा ठरल्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरेला छेद देत कोकणवासीयांकडून आदर्श

18/08/2020,10:03AM
Picture

पंचगंगेने पुन्हा इशारा पातळी ओलांडली, कोल्हापुरात धाकधूक, तर सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर

18/08/2020,10:10AM
Picture

औरंगाबादमध्ये कोरोना पाठोपाठ आता डेंग्यूचीही एन्ट्री

औरंगाबादमध्ये कोरोना पाठोपाठ आता डेंग्यूचीही एन्ट्री, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात दोघांना डेंग्यूची लागण, डेंग्यूला रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु, कोरोनासोबत डेंग्यूचे प्रमाण वाढले तर प्रशासनासमोर मोठं आवाहन

18/08/2020,10:00AM
Picture

पंढरपूरचा आधारवड हरपला, दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

18/08/2020,10:09AM

Important news of the day

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *