Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दोन दिवसात 4 हजार 380 नवे रुग्ण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार 058 वर पोहोचला आहे. (Maharashtra Corona virus Latest Update)

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दोन दिवसात 4 हजार 380 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: May 19, 2020 | 12:09 AM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजारच्या पार गेला आहे. आज राज्यात 2 हजार 033 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार 058 वर पोहोचला आहे. (Maharashtra Corona virus Latest Update)

राज्यात आज नवे 2 हजार 033 रुग्ण आढळले आहेत. तर काल राज्यात सर्वाधिक 2347 नवे रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात 4 हजार 380‬ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

तर दुसरीकडे दिवसभरात 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 249 झाला आहे. आज दिवसभरात 749 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 8 हजार 437 झाली आहे.

तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत दिवसभरात 1 हजार 185 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 21 हजार 335 झाली आहे. तर आज मुंबईत 23 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 757 झाली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची अपडेट 

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण  – 2033 आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या – 35058 कोरोना बळी – 51 मृत्यू राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा मृत्यू – 1249 डिस्चार्ज रुग्ण – 749 एकूण डिस्चार्ज – 8437

मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा

मुंबईत दिवसभरात नवीन रुग्ण – 1185 एकूण रुग्ण संख्या – 21335 दिवसभरात मृत्यू -23 एकूण मृतांची संख्या – 757

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे.  त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. (Maharashtra Corona virus Latest Update)

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात दिवसभरात सर्वाधिक 2347 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार पार

औरंगाबादेतील ‘कोरोना’ग्रस्त एक हजाराच्या पार, 59 नव्या रुग्णांची वाढ

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.