LIVE | नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजित वंजारींनी मतांचा रेकॉर्ड मोडला, 18 वर्षातील सर्वधिक मतं त्यांच्या पारड्यात

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE | नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजित वंजारींनी मतांचा रेकॉर्ड मोडला, 18 वर्षातील सर्वधिक मतं त्यांच्या पारड्यात
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:47 PM

[svt-event title=”नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजित वंजारींनी मतांचा रेकॉर्ड मोडला, 18 वर्षातील सर्वधिक मतं त्यांच्या पारड्यात” date=”05/12/2020,9:26AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघात वंजारी यांनी मतांचा रेकॉर्ड मोडला, प्रत्येक फेरीत आघाडी ती शेवटच्या फेरीपर्यंत राहिली, अभिजित वंजारी यांनी प्रथम पसंतीसाठी मिळविली 55 हजार 947 मते, ही गेल्या 18 वर्षातील सर्वधिक मतं, तर या निवडणुकीत 11 हजार मते अवैध ठरले [/svt-event]

[svt-event title=”परवाना औषध विक्रीचा, मात्र विक्री कपड्यांची आणि इतर वस्तूंची, नाशकातील 61 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द” date=”05/12/2020,9:22AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : एफडीए कडून 61 औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द, परवाना औषध विक्रीचा, मात्र विक्री कपड्यांची आणि इतर वस्तूंची, 12 ठिकाणी विना फार्मासिस्ट सुरु होती औषध विक्री [/svt-event]

[svt-event title=”कर्नाटकमध्ये जाहीर केलेल्या मराठा विकास मंडळाला कन्नड संघटनाचा विरोध” date=”05/12/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : कन्नड संघटनाचा मराठी द्वेष पुन्हा आला समोर, कर्नाटकमध्ये जाहीर केलेल्या मराठा विकास मंडळाला कन्नड संघटनाचा विरोध, मराठा विकास मंडळाच्या विरोधासाठी आज कन्नड संघटनांकडून कर्नाटक बंदची हाक, कर्नाटकातील प्रमुख शहरांमधील सार्वजनिक सेवा बंद, मराठा विकास मंडळासाठी कर्नाटक सरकारने नुकताच जाहीर केलय 50 कोटींचे पॅकेज [/svt-event]

[svt-event title=”बीएचआर घोटाळा प्रकरण, झंवर-बोरा प्रकरणाने नाशिक भाजपमध्ये अस्वस्थता” date=”05/12/2020,9:12AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : बीएचआर घोटाळा प्रकरण, झंवर-बोरा प्रकरणाने नाशिक भाजपमध्ये अस्वस्थता, सुनील झंवर चे 2015 पासूनचे सगळे व्यवहार, भागीदार आणि उपठेकेदार यांची होणार तपासणी, तपास यंत्रणा करणार नाशिक कनेक्शनचा उलगडा, महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपाची प्रतिमा मलिन होण्याची वरिष्ठ नेत्यांना भीती [/svt-event]

[svt-event title=”अंबड औद्योगिक वसाहतीत आज वीजपुरवठा नाही, 33 केव्हीच्या 4 फिडरच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने आज वीज पुरवठा खंडित” date=”05/12/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत आज वीजपुरवठा नाही, 33 केव्हीच्या 4 फिडरच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने आज वीज पुरवठा खंडित, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी” date=”05/12/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, वैजापूर तालुक्यातील गोलवाडी गावात समृद्धी महामार्गाची करणार पाहणी, दुपारी दोन वाजता उध्दव ठाकरे महामार्गाची करणार पाहणी, औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम आहे प्रगतीपथावर, दुपारी दोन वाजता महामार्गाला भेट देऊन करणार पाहणी [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये तंजीम ए इंसाफ संघटनेकडून घरोघरी जाऊन गरम कपडे जमा, चांगले उबदार कपडे गरजू लोकांना पुरवणार” date=”05/12/2020,7:33AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : थंडीच्या कडाक्यात गोरगरिबांना मदत करण्यासाठी नांदेडमध्ये सामाजिक संघटनेकडून स्त्युत्य उपक्रम, तंजीम ए इंसाफ संघटनेकडून घरोघरी जाऊन गरम कपडे जमा, चांगले उबदार कपडे गरजू लोकांना पुरवणार, संघटनेच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद, लोकांकडूनही मदत, लॉकडाऊनच्या काळापासून सातत्याने या संघटनेकडून गोरगरिबांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवल्या गेले [/svt-event]

[svt-event title=”वाहनं नादुरुस्त असल्याने पोलिसांची फजिती, वाहनं सुरु करण्यासाठी गाड्यांना धक्का मारण्याची वेळ ” date=”05/12/2020,7:26AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : नांदेडमध्ये अनेक वाहने नादुरुस्त असल्याने पोलिसांची फजिती, वाहनं सुरु करण्यासाठी या गाड्यांना धक्का मारावा लागत असल्याचे चित्र रस्त्यावर दिसत आहे, गरजेच्या वेळी अशी वाहनं घेऊन पोलीस कसे काय वेळेवर मदतीला पोहोचतील, असा प्रश्न या निम्मीताने उपस्थित होतो [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी नांदेडकरांनो दक्ष राहा, जिल्हा प्रशासनाचे आवाहन” date=”05/12/2020,7:24AM” class=”svt-cd-green” ] नांदेड : नांदेडमध्ये आजपर्यंत कोरोनामुळे सुमारे साडे पाचशे लोकांना आपले प्राण गमवावे लागले, सद्य स्थितीत नांदेडमध्ये 336 बाधितांवर उपचार सुरु असून त्यापैकी 15 रुग्णांची प्रकृती अतीगंभीर, तर आजवर नांदेडमध्ये 20 हजार 516 कोरोना बाधित, त्यापैकी 19 हजार 436 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज, कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी नांदेडकरांनी दक्ष राहावे, जिल्हा प्रशासनाचे आवाहन [/svt-event]

[svt-event date=”05/12/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.