AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू; 52 कारखान्यांना परवाने, साखर आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत 52 साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. यंदा 212 कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू; 52 कारखान्यांना परवाने, साखर आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Sugarcane Crushing SeasonImage Credit source: social media
| Updated on: Oct 16, 2026 | 10:27 PM
Share

योगेश बोरसे टीव्ही9 मराठी :  राज्यात आजपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. साखर आयुक्तालयाकडून आतापर्यंत 52 साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामासाठी राज्यातील 212 कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. यंदा राज्यात सुमारे 90 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा, तर 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाबाबत शासन स्तरावर चर्चा सुरू आहे. लवकरच राज्यभरातील ऊस गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वासही साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना व्यक्त केला.

बातमी अपडेट होत आहे…

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा