Maharashtra Corona Update | दिवसभरात 6,497 नव्या रुग्णांची भर, आकडा 2 लाख 60 हजार 924 वर

दिवसभरात तब्बल 6 हजार 497 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 2 लाख 60 हजार 924 वर पोहोचला आहे

Maharashtra Corona Update | दिवसभरात 6,497 नव्या रुग्णांची भर, आकडा 2 लाख 60 हजार 924 वर
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 8:43 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील (Maharashtra Total Corona Cases) अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तरीही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होत चालली आहे. राज्यात आज (13 जुलै) दिवसभरात तब्बल 6 हजार 497 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 2 लाख 60 हजार 924 वर पोहोचला आहे (Maharashtra Total Corona Cases).

राज्यात दिवसभरात 4 हजार 182 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज दिवसभरात 4 हजार 182 रुग्णांनी कोरानावर मात केली. आतापर्यंत 1 लाख 44 हजार 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1 लाख 05 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.38 टक्क्यांवर पोहोचलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिवसभरात कोरोनामुळे 193 जणांचा मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 193 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील 47 आणि ठाणे जिल्ह्यातील 28 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 4.02 टक्के एवढा आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 10 हजार 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Total Corona Cases

राज्यात 6,87,353 जण होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 42 हजार 792  नमुन्यांपैकी 2 लाख 60 हजार 924 ( 19.43 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 87 हजार 353 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 41 हजार 660 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या सहा दिवसात किती रुग्ण वाढले?

8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण

9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण

10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण

11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण

12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण

13 जुलै 2020 – 6 हजार 497 रुग्ण

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Total Corona Cases

संबंधित बातम्या :

पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन, काय सुरु काय बंद?

पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दहा दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन, काय सुरु काय बंद?

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.