AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, 12 तारखेला बैठक, त्यानंतर मुंबईकडे..

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. नुकताच जरांगे यांनी मोठी घोषणा केली. दिल्लीला जाण्याबद्दल त्यांनी भाष्य केले. हेच नाही तर महत्वाची बैठक अगोदर होणार आहे. 12 तारखेला महत्वाची बैठक होईल.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा, 12 तारखेला बैठक, त्यानंतर मुंबईकडे..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 07, 2026 | 12:47 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यादरम्यान मोठी घोषणा केली. जरांगे पाटील मुंबईला कधी जायचे, यावर बोलताना जरांगे पाटील दिसले. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, सरकारच्या हलगर्जीपणामुळे रोष वाढतोय. मुंबईकडे येतील तेव्हा पोलिसांकडून हल्ला घडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उपोषणाची वेळ येणार नाही, मंत्री म्हणाले होते. हल्ला करायचा म्हणजे सीएम बदनाम होतील, शिंदेंचे मंत्री बोलत होते. सरकारच्या हलगर्जीपणामुळे रोष वाढत आहे. मराठा समाजाने आता समजून घेणे फार गरजेचे आहे. मुंबईकडे येतील तेव्हा हल्ला करायचा, शिंदेंचे मंत्री बोलत होते. शिंदे फडणवीसांची मिलीभगत आम्हाला फसवतायत. शिंदेंच्या मंत्र्यांकडून आणि प्रवक्तांकडून प्रयत्न केली जात आहेत.

12 सप्टेंबरला मुंबईकडे जायचे आहे. आताच कोणी इकडे गर्दी करू नका. 12 तारखेला कोणी कुचराई करू नका. 12 तारीख ठरली आहे, आपल्याला मुंबईला 12 तारखेला जायचे आहे. पोलिसांचा दोष नाही सर्व दोष शिंदे आणि फडणवीसचा आहे. पोलिसांनी हल्ला केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होईल. 12 तारखेला सर्व मराठ्यांनी अंतरावलीत बैठकीसाठी यायचे आहे.

12 तारखेला सगळ्या मराठ्यांनी बैठकीला यायचं आहे.  मुंबईला आताच जाऊ नका, 12 ला तारीख ठरली की जाऊ मराठ्यांनी आता अंतरवालीकडे येऊनका थेट 12 तारखेला या सगळ्या क्षेत्रातील मराठ्यांनी अंतरवालीला 12 तारखेला बैठकीला या जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नवी मुंबई, मुंबई सगळ्या मराठा बांधवांनी अंतरवालीत बैठकीला या, घरीबसून कोणीही 12 तारखेची बैठक एकू नका.

इथे प्रत्यक्ष सगळ्यांनी या, नागपूर पासून, कोल्हापूरपर्यंत सगळ्यांनी बैठकीला या नांदेड, सांगली, सातारा, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर सगळ्यांनी बैठकीला यायचं 12 तारखेला कोणतीही कुचराई करु नका. अंतरवालीत या, जरांगेंचं आवाहन. अंतरवालीत साऊंडची, एलिडीची, बसण्याची व्यवस्था केली जाईल. 10 लोक असो नाहीतर 50 किंवा 5 हजार किंवा 5 लाख असूद्या. मुंबईकडे जाणार, जी तारीक ठरेल तेव्हा निघू.

मुंबईकडे निघताना एकातरी मराठ्याच्या डोक्यातून रक्त निघालं तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे. पोलिसांनी कितीही त्रास दिला तरी पोलिसांना त्रास द्यायचा नाही. पोलिसांना सांगा भांडण सरकारशी तुमच्याशी नाही. पोलिसांनी हल्लाच करायचं प्रयत्न केला पळू नका.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?