AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुंबईतील आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या, गुणरत्न सदावर्ते मैदानात, केली मोठी घोषणा

सरकारने परवानगी नाकाराली असली तरी देखील मनोज जरांगे पाटील हे आपल्या मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. मात्र याविरोधात आता गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सदावर्ते यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! मुंबईतील आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या, गुणरत्न सदावर्ते मैदानात, केली मोठी घोषणा
Breaking News
| Updated on: Sep 13, 2026 | 7:15 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 16 वा दिवस आहे. त्यांनी शनिवारी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी मुबंईमधील आपल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनाला सरकारने परवनागी नाकारली आहे. जरी सरकारने परवानगी नाकारली असली तरी देखील मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. मात्र त्यानंतर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरल्याचं पहायला मिळतंय मोठी बातमी समोर आली आहे. कायद्याची तटबंदी असल्याशिवाय माणसे ऐकत नाहीत, आम्ही कायद्याची तटबंदी उभा करू असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या टोळीविरोधात तक्रार दाखल करणार आहोत. जयश्री पाटील या तक्रार दाखल करणार आहेत, अशी घोषणा देखील यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? 

कायद्याची तटबंदी असल्याशिवाय असे माणसं ऐकत नाहीत, आम्ही कायद्याची तटबंदी निर्माण करू. पोलिसांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.  मनोज जरांगे असभ्य बोलतात. मुंबई बंद करणारा बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोणी नाही. कायदा या गोष्टी सहन करणार नाही.  या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे आम्ही याविरोधात तक्रार दाखल करणार आहोत. जयश्री पाटील तक्रार दाखल करणार आहेत, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली