AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई ‘जी दक्षिण’ अतिगंभीर कोरोना ‘हॉटस्पॉट’, मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात

'जी दक्षिण' आणि 'ई' हे वॉर्ड अतिगंभीर स्वरुपाचे 'हॉटस्पॉट' आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. (Corona Mumbai Ward wise Hot spot)

मुंबई 'जी दक्षिण' अतिगंभीर कोरोना 'हॉटस्पॉट', मुख्यमंत्र्यांचं सरकारी आणि खाजगी निवासस्थानही गंभीर क्षेत्रात
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 06, 2020 | 3:58 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेने सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग ‘हॉटस्पॉट‘ म्हणून जाहीर केले आहेत. ‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारी आणि खाजगी ही दोन्ही निवासस्थानं गंभीर स्थिती असलेल्या विभागांमध्ये मोडतात. (Corona Mumbai Ward wise Hot spot)

‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर स्वरुपाचे ‘हॉटस्पॉट’ आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. ‘जी दक्षिण’मध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे 68, तर ‘ई’ वॉर्डमध्ये 44 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हे ‘हॉटस्पॉट’ ठरवण्यात आले आहेत.

‘ई’ वॉर्डमध्ये भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर या भागांचा समावेश होतो. काल रुग्णांची वाढ झाल्यामुळे हा भाग पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला.

‘के पूर्व’ आणि वांद्रे-कलानगर असलेला ‘एच पूर्व’ या विभागांमध्ये फक्त एका रुग्णाचा फरक आहे. एखादा रुग्ण वाढला, तर कलानगर असलेला विभाग टॉप 5 मध्ये जाईल. या विभागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे खाजगी निवासस्थान येते.

मुंबईतील टॉप कोरोना हॉटस्पॉट (20 पेक्षा अधिक रुग्ण असलेले अतिगंभीर आणि गंभीर विभाग)

महापालिका विभाग – मनपा प्रशासकीय रचनेनुसार त्यात येणारे भाग

1. जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड 2. – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर 3. के पश्चिम – जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम 4. डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली 5. के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व 6. एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व 7. पी उत्तर – मालाड, मालवणी, मढ बेट 8. एम पश्चिम – चुनाभट्टी, टिळकनगर, चेंबुर, गोवंडी

(Corona Mumbai Ward wise Hot spot)

कुठे किती रुग्ण? (Corona Ward wise Hot spot)

जी दक्षिण68

ई – 44

के पश्चिम – 37

डी – 34

के पूर्व – 26

एच पूर्व – 25

पी उत्तर – 24

एम पश्चिम – 21

उत्तर – 16

एम पूर्व – 16

एच पश्चिम – 16

दक्षिण – 12

आर दक्षिण – 12

टी – 11

पी दक्षिण – 10

जी उत्तर – 9

एल – 8

ए – 8

आर मध्य – 7 

एफ उत्तर – 7

मध्य – 7

आर उत्तर – 6

एफ दक्षिण – 5

बी – 4

(Corona Mumbai Ward wise Hot spot)

संबंधित बातम्या :

कोरोनाविरुद्धची लढाई प्रदीर्घ, पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत, जनतेने दाखवलेल्या गांभीर्य-एकजूटीचंही कौतुक

वॉकहार्ट रुग्णालयात 26 नर्स, 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण, रुग्णालय परिसर ‘कंटेन्टमेंट झोन’ म्हणून घोषित

अंधेरीत एकाच कुटुंबातील 10 जणांना ‘कोरोना’, मुंबईतील दोन खासगी रुग्णालयात उपचार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...