गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘सुवर्ण’संधी, सोन्याच्या दरात घट

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक लोक सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देतात. यंदा तुम्हीही गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी करु शकता, कारण ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात प्रतितोळा दोन हजारांनी घट झाली आहे. तसेच सराफा बाजारात चांदीच्या दरातही चार हजारांनी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. हिंदू […]

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'सुवर्ण'संधी, सोन्याच्या दरात घट
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक लोक सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देतात. यंदा तुम्हीही गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी करु शकता, कारण ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात प्रतितोळा दोन हजारांनी घट झाली आहे. तसेच सराफा बाजारात चांदीच्या दरातही चार हजारांनी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांसाठी सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात. हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या मुहूर्तावर इलेक्‍ट्रॉनिक, रिअल इस्टेट, वाहन आणि सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन वस्तू घरात येणे सकारात्मकचे प्रतीक समजलं जाते. त्यामुळे अनेकजण या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात.

यंदा ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा दर घसरल्याने सोन्याच्या दरात 2 हजाराने घट झाली आहे. सध्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 32 हजार 220 रुपये आहे. तर 10 ग्रॅम सोन्याचे दर 31 हजार 110 रुपये आहे. विशेष म्हणजे दिवाळीनंतर सोन्याचा हा सर्वात निच्चांकी दर आहे.

तसेच चांदीच्या किंमतीतही चार हजारांनी घट झाली आहे. सध्या सराफा बाजारात चांदीचा दर 40 हजार 357 रुपये प्रति किलो असा आहे.

या कारणामुळे घट

सध्या सराफा बाजारात सोने चांदीच्या खरेदीत घट झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दरही कमी झाले आहेत. तसेच डॉलरच्या किंमतीतही घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या तीन प्रमुख कारणामुळे सोने चांदीच्या दरात घट झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.