LIVE : मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली” date=”02/05/2019,3:23PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात दाखल, मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना मानवंदना [/svt-event] Maharashtra: Wreath laying ceremony of the security personnel who lost their lives in the IED blast attack by Naxals in Gadchiroli, yesterday. pic.twitter.com/BYDYAbX4DJ — ANI (@ANI) May 2, 2019 [svt-event […]

LIVE : मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली” date=”02/05/2019,3:23PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात दाखल, मुख्यमंत्र्यांची शहीद जवानांना श्रद्धांजली, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना मानवंदना [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रस्त्यावर झाड कोसळले” date=”02/05/2019,3:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शहिदांच्या कुटुंबाला 25 लाखाची मदत” date=”02/05/2019,2:27PM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीतील शहीद जवानांच्या वारसांना 25 लाखांची मदत, थोड्याच वेळात मुख्यमंत्री घोषणा करणार, शहीद जवानांच्या कुटुंबातील एकाला नोकरी, निवृत्तीच्या कालावधीपर्यंत पगार [/svt-event]

[svt-event title=”नक्षलवाद्यांचे बॅनर” date=”02/05/2019,10:34AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली जिल्ह्यातील दादापुरा गावात माओवाद्यांनी बॅनर लावले. ‘जल जंगल जमीन पर आदिवासी जनता का राज है’, आदिवासी के विरोध मे शासन काम कर रहा है, असा उल्लेख करून माओवाद्यांनी अनेक बॅनर लावले. स्फोटानंतर नक्षलवाद्यांकडून ठिकठिकाणी बॅनर लावून गडचिरोलीत रोड, पूल बांधू नका असं म्हटलं आहे. मोदी- फडणवीस यांना विरोध करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. नक्षली कमांडर आणि महिलेच्या हत्येचा निषेध. गडचिरोलीतील कसनासुर चकमकीचा बदला घेण्यात आला आहे. कसनासुर चकमकीत 40 माओवादी एक वर्षा आगोदर ठार झाले होते. [/svt-event]

[svt-event title=”पोलीस महासंचालक गडचिरोलीत दाखल” date=”02/05/2019,9:52AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” चारमिनाराचा एक भाग कोसळला” date=”02/05/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ] तेलंगणा: हैदराबादमधील ऐतिहासिक स्मारक चारमिनारच्या खांबांपैकी एक भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही, डागडुजी चालु असताना कोसळला भाग [/svt-event]

[svt-event title=”बिहारमध्येही नक्षलवाद्यांकडून चार गाड्यांची जाळपोळ” date=”02/05/2019,8:21AM” class=”svt-cd-green” ] रस्त्याचे काम सुरु असलेल्या चार गाड्या नक्षलवाद्यांकडून जाळण्यात आल्या आहेत. ही घटना बिहारमधील बाराचट्टी येथे घडली. [/svt-event]

[svt-event title=”राणीबागेत होणार नवीन पाहुण्यांचं अगमन” date=”02/05/2019,8:13AM” class=”svt-cd-green” ] मंगळुरु येथील पिलिकुला प्राणी संग्रहालयातून दोन बिबट्यांचं भायखळा राणीबागेत आगमन. ड्रोगन असे नर बिबट्याचे नाव असून त्याचे वय 2 वर्षे आहे, तर मादी बिबट्याचे नाव पिंटो असून तिचे वय 3 वर्षे आहे. दोन्ही बिबट्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांना काही दिवस वाट पहावी लागेल. दोन महिन्यानंतर या बिबट्यांचं दर्शन मुंबईकरांना होणार आहे [/svt-event]

[svt-event title=”मी गडचिरोली येथील C60 टीममध्ये काम करण्याची मागणी केली होती : एन्काऊंटर फेम रवींद्र आंग्रे ” date=”02/05/2019,7:48AM” class=”svt-cd-green” ] मी स्वतःहून पोलीस प्रशासन आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांना भेटून गडचिरोली येथील C60 टीममध्ये काम करण्याची मागणी केली होती. पण पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले. मी नक्षलवाद कमी करण्यासाठी काम केले असते. मी त्या भागाचा अभ्यासही केलेला आहे, असं एन्काऊंटर फेम रवींद्र आंग्रे म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोलीत सर्च ऑपरेशन सुरु” date=”02/05/2019,7:39AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये 15 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांचे मृतहेद ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून नक्षलवाद्यांना उत्तर देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्चिंग आणि कोबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली. [/svt-event]

[svt-event title=”नक्षलवाद विरोधात देशातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे : राजनाथ सिंह ” date=”02/05/2019,7:34AM” class=”svt-cd-green” ] नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्यावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “नक्षलवाद विरोधात देशातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, नक्षलवादी हल्ल्याचे राजकारण करु नये”, असं केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. [/svt-event]

Non Stop LIVE Update
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.