LIVE : प्रवीण परदेशींनी मुंबई पालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारला

LIVE : प्रवीण परदेशींनी मुंबई पालिका आयुक्तपदाचा भार स्वीकारला

[svt-event title=”प्रवीण परदेशींनी पदभार स्वीकारला” date=”13/05/2019,11:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर – आई-वडिलांकडून दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची हत्या” date=”13/05/2019,8:00AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर – आई-वडिलांकडून दारूच्या आहारी गेलेल्या तरुण मुलाची हत्या, अनिकेत वाळवेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव, मद्यप्राशन करून शिवीगाळ आणि पैशाची मागणी करत असल्याने मुलाची हत्या [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील दारुच्या शॉपवर सशस्त्र दरोडा ” date=”13/05/2019,7:39AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील दारुच्या शॉपवर सशस्त्र दरोडा दरोड्यात लाखोंचा ऐवज लंपास, शॉप मालकाचा खून [/svt-event]

[svt-event title=”तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायुगळती, तीन कामगारांचा मृत्यू” date=”13/05/2019,7:26AM” class=”svt-cd-green” ] पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती, तीन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”आयपीएल फायनलमध्ये मुंबईचा थरारक विजय” date=”13/05/2019,7:24AM” class=”svt-cd-green” ] IPL : मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन, चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या 1 धावाने पराभव करत मुंबई विजयी [/svt-event]

Published On - 7:21 am, Mon, 13 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI