AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर....

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
| Edited By: | Updated on: Jan 11, 2020 | 2:10 PM
Share

[svt-event title=” सारथी बचाव आंदोलनात एकनाथ शिंदे पोहोचले” date=”11/01/2020,2:01PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात संभाजी महाराजांचे लाक्षणिक उपोषण सुरु झाले आहे. या सारथी बचाव आंदोलनात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”सारथी संस्था बचावासाठी पुण्यात छत्रपती संभाजी राजेंचे आंदोलन ” date=”11/01/2020,1:46PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला इथं पाठवला आहे. मी उपोषणकर्त्यांची चर्चा करेन. ज्या काय मागण्या आहे, त्याला न्याय दिला जाईल. असं आश्वासन नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले [/svt-event]

[svt-event title=”इराणकडून चूक मान्य, आपल्याच विमानावर क्षेपणास्त्राचा हल्ला, 176 प्रवाशांचा मृत्यू” date=”11/01/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” रुग्णवाहिकेतून रुग्णाऐवजी चक्क दारूची वाहतूक, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई” date=”11/01/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ] मुंबई गोवा महामार्गावर कणकवली-जानवली येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोव्यावरून पुण्याच्या दिशेने दारू घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला ताब्यात घेतले. या रुग्णवाहिकेत गोवा बनावटी दारूचे 80 बॉक्स लपवून ठेवले होते. जवळपास 6 लाख 88 हजार रुपये किंमतीच्या या दारूसह 10 लाखांची ती रुग्णवाहिका ही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी मूळ राजस्थान येथील रहिवासी गोविंद पुखराज कुमावत(वय33,सध्या राहणार कर्वेनगर पुणे)व प्रताप रामलाल गोदावास(वय 22,राहणार कर्वेनगर पुणे)या दोघाना ताब्यात घेण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”वाशिमध्ये बालदेव परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला ” date=”11/01/2020,10:56AM” class=”svt-cd-green” ] मंगरुळपीर शहरालगत असलेल्या बालदेव परिसरात आढळला मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल, दगडाने ठेचून खून केल्याची शक्यता, मृतदेहाची ओळख पटली असून, मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी येथील दिलीप इंगोले असं मृतकाच नाव, खून कुणी केला याचा तपास मंगरुळपीर पोलिसांकडून सुरु [/svt-event]

[svt-event title=”छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचं लाक्षणिक उपोषण ” date=”11/01/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात सारथी संस्था वाचवा आंदोलन, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांचं लाक्षणिक उपोषण, सारथी संस्थेच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याभरातून कार्यकर्ते पुण्यात, अनेक ठिकाणी भगवे झेंडे आणि सारखी संस्था वाचवा आंदोलनाचे फ्लेक्स [/svt-event]

[svt-event title=”उत्तर प्रदेशात भीषण अपघात, अपघातात 20 जणांचा मृत्यू” date=”11/01/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सिंचन घोटाळा : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमा, ‘जनमंच’ची मागणी ” date=”11/01/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी” date=”11/01/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेना आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, आमदार गंभीर जखमी” date=”11/01/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नववर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना महागाईची झळ, दूधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ” date=”11/01/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] राज्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच दूध ग्राहकांच्या खिशाला दरवाढीची झळ, दुधाच्या विक्री दरात पुन्हा दोन रुपयांची वाढ, गाईच्या आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांनी दरवाढ, येत्या रविवारपासून म्हणजेच 12 तारखेला म्हणजेच वाढीव दराने दूध विक्री, [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.